सै’राटच्या इतक्या वर्षांनंतर ‘रिंकूने’ केला तिच्या रिलेशनशीपचा खुलासा, म्हणाली की माझा ‘बॉयफ्रें’ड’…! वाचून हैराण व्हाल…

सै’राटच्या इतक्या वर्षांनंतर ‘रिंकूने’ केला तिच्या रिलेशनशीपचा खुलासा, म्हणाली की माझा ‘बॉयफ्रें’ड’…! वाचून हैराण व्हाल…

२०१६ मध्ये सै’राट चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने असंख्य लोकांच्या मनात असा उत्तम द’र्जा निर्माण केला होता. ज्याची चर्चा आपल्याना विदेशात ऐकायला मिळाली. याच चित्रपटाने मराठी चित्रपटाची सर्व रेकॉड मो’डून काढली. कमी बजेट मधील या चित्रपटाने तब्बल १०० को’टी’च्या वरती बिसनेस केला होता.

या सिनेमात मुख्य भूमिकेबद्दल बोलायचं झालं. तर यामध्ये दोन कुटुंबामधील अंतरजातीय मुला-मुलीमध्ये प्रे’म प्रकरण सुरु होते. जात वेगळी असल्यामुळे याना कुटुंबियांकडून वि’रोध केल्या जातो. मग काय ते दोघेही पळून जाऊन आपला संसार थाटतात. पण या सिनेमात परश्या आणि आर्ची या दोन नावानी सर्वाना वेड लावून टाकले होते.

या सिनेमातील अभिनेत्रीची मुख्य भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरूंने आपल्या अभिनयाने आणि बोलण्याच्या शैलीने सर्वाना वेड लावले होते. यानंतर तिने अभिनय क्षेत्रात वाटचाल चालूच ठेवली.त्यानंतर तिने “कांगार” नावाचा सिनेमाही केला. परंतु त्या काळची आर्ची (रिंकू) सध्या पहिल्यासारखी राहिलेले नाही.

सध्या रिंकूने आपल्या फि’गरवर जास्त भर देत स्वतःला अगदी बदलून टाकली. जर तुम्ही सध्याच्या आर्चीला बघितले तर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण प्रेक्षकांना सिनेतारकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. त्यांच्या रि’ले’शनशिप बद्दल नेहमीच चर्चा होत राहते. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रिय असलेली अभिनेत्री आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत नेहमी सं’पर्कात असते. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत सं’वाद साधत असते. नुकतंच तिने इंस्टाग्राम वर “Ask Me Anything” हे सेशन घेतलं होतं. त्यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

या लाईव्ह संवादा दरम्यान चा’हत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. रिंकूनेसुद्धा त्यांना उत्तरे देऊन त्यांचे मन समाधान केले. मात्र एका चाहत्याने तिला “तुला प्रि’यकर आहे का?” असा प्रश्न विचारला. सहसा सिनेमात काम करणारे लोक ह्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. पण रिंकूने मात्र बि’नधास्त होऊन त्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले.

रिंकूला विचारण्यात आलेल्या त्या प्रश्नाचे उत्तर रिंकूने “नाही” अश्या शब्दात दिले. यावर रिंकूने अधिक बोलताना सांगिलते कि, मला बॉयफ्रेंड नाही. पण मला अजूनही माझ्या आयुष्यातील खरा परश्या मिळालाच नाही आहे. जेव्हा हा खरा परश्या भेटेल तेव्हा मी नक्कीच सर्वाना आंनदाने सांगेन.

रिंकूच्या या नकारत्मक उताराने चाहतेही हिरमुसले आहेत. तसेच रिंकू बद्दल सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा होत आहे. अशातच स्पर्शाच्या मनात गुदगुल्या झाल्या असतील यात आहि शंका नाही. पण लवकरच रिंकूचा एक नवीन सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

सिनेमाचे नाव “छूमंतर” असून यामध्ये रिंकू सोबत प्रार्थना बेहेरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हेही कलाकार झळकणार आहेत. तसेच नागराज मंजुळे यांच्या “झुंड” या चित्रपटातही तिने काम केले आहे. या चित्रपटात ‘सैराट’ मधील परश्या अर्थात आकाश ठोसर आणि अमिताभ बच्चन देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12