सैफ करिनाने मुलाच्या नावाचा केला खुलासा ! तैमूरनंतर ‘मुघल बादशहा’वरुन ठेवलं दुसऱ्या ‘बाळाचं’ नाव, मोठ्या वा’दाला सुरुवात…

सैफ करिनाने मुलाच्या नावाचा केला खुलासा ! तैमूरनंतर ‘मुघल बादशहा’वरुन ठेवलं दुसऱ्या ‘बाळाचं’ नाव, मोठ्या वा’दाला सुरुवात…

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांना 20 डिसेंम्बर 2016 रोजी मुलगा तैमुर हा झाला. यापूर्वीच सैफ अली खान यांचे पहिल्या पत्नीपासून एक मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम असे आहेत. हे सर्व असताना देखील सैफ ने करिणापासून चौथ्या मुलाला जन्म दिलेला आहे.

परंतु त्यांच्या छोट्या मुलाचे नावाबद्धल आजही संभ्रम आहे. यांचा छोटा मुलगा आतापर्यंत जेह या नावाने ओळखला जात होता. परंतु, आता त्याचं खरं नाव सगळ्यांसमोर आलं आहे. तैमूर प्रमाणे याही मुलाच्या नावावरून वाद होऊ नयेत यामुळे त्याचं नाव गुपित ठेवण्यात आलं होतं.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांनी तैमूरला त्याचे जन्मापासून लाइमलाइट पासून अजिबात लांब ठेवलं नाहीये. त्याच्या जन्मापासूनच तैमूर सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता आणि आजही तैमुर प्रसिद्धीस आहे. पण लहानपणी तैमूरच्या नावावरून तेव्हा बराच वा’द झालेला समोर आला होता.

त्यावेळच्या वादाला स्मरणात ठेऊन यावेळी करिना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाला लाईमलाइट आणि मेडीया पासून खूपच दूर ठेवलं आहे. करिनाने आपल्या दुसऱ्या मुलाचा चेहरा चाहत्यांना अजून देखील दाखवलेला नाही. त्यांच्या छोट्या मुलाचं नाव म्हणाल तर आतापर्यंत तरी करिना तिच्या छोट्या मुलाला जेह या नावाने हाक मा’रत आलेली दिसत आहे.

पण सैफ आणि करिनाच्या छोट्या मुलाचं नाव जेह नाही. या गोष्टीचा उल्लेख करिनाने तिच्या प्रे’ग्न’न्सी बायबल या पुस्तकात स्पष्टपणे केलेला दिसून येत आहे. एका वृत्तानुसार असे दिसून येत आहे की करीनाने संपूर्ण पुस्तकात तिच्या छोट्या मुलाचा जेह या नावाचा उल्लेख केलेला दिसून येत आहे.

परंतु, तिच्या मुलाचं खरं नाव जेह नसून जहांगीर असे आहे. परंतु याबाबत सैफ आणि करिनाकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पानांमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला दिसून येत आहे. तसेच करिनाने पुस्तकाच्या शेवटी तिच्या दोन्ही मुलांचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिलं, ‘तुमच्याशिवाय माझं पुस्तक अपूर्ण आहे.

तुम्ही माझी ताकद आहात, माझं जग माझा अभिमान आहात. तैमूरच्या जन्मानंतर त्याच्या नावावरून सोशल मीडियावर बराच वा’द झालेला दिसून आला होता. त्यामुळे करिना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावाचा अजून तरी अधिकृत खुलासा केलेला दिसून येत नाहीये.

अभिनेत्री करिनाने फेब्रुवारी महिन्यात तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तीन महिन्यातच करिना कामावर परतली होती. चाहत्यांनी देखील तिचं तोंडभरून कौतुक केलं होतं. परंतु काहींनी करिनाला एवढ्या छोट्या मुलाला घरी ठेवून आल्याबद्दल ट्रो’ल केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12