मुलगी ‘सुहाणा’ला बॉ’यफ्रेंडने ‘कि’स’ केला तर काय करणार? प्रश्न ऐकून रागावलेल्या शाहरुखने दिले हे भ’यंकर उत्तर…ऐकून च’कित व्हाल

मुलगी ‘सुहाणा’ला बॉ’यफ्रेंडने ‘कि’स’ केला तर काय करणार? प्रश्न ऐकून रागावलेल्या शाहरुखने दिले हे भ’यंकर उत्तर…ऐकून च’कित व्हाल

1990 च्या दशकामध्ये एक त’रुण मुलगा हा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी धडपडत होता. या तरुणाला बॉलिवूडमध्ये काही काम मिळाले नाही. मात्र, त्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. या कलावंताचे नाव होते शाहरुख खान. शाहरुख खान याने फौ’जी या मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात केली.

ही मालिका दूरदर्शन वर त्यावेळी प्रचंड चालली होती. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते. त्यानंतर त्याला बॉलीवूड मध्ये येण्यासाठी गॉ’डफादर मिळत नव्हता. मात्र, त्याचे प्रयत्न हे सुरू होते. त्यानंतर तो छोट्या छोट्या भूमिका करू लागला.दिवाना शाहरुख खानचा पहिला चित्रपट होता.

या चित्रपटात त्याने अफलातून असे काम केले होते. या चित्रपटात त्याच्या सोबत दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर शाहरुख खान ने मागे वळून पाहिलेच नाही. त्याला अनेक चित्रपटाच्या ऑ’फर येऊ लागल्या. यानंतर त्याला यश चोप्रा यांच्या सोबत डर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

मात्र, या चित्रपटात त्यांची भूमिका ही न’कारात्मक होती. असे असले तरी त्याने चित्रपटात काम केले. या चित्रपटात सनी देओल आणि जुही चावला यांच्या भूमिका होत्या. सनि देवल याला दु’य्यम दर्जाची भूमिका आली असे त्याचे म्हणणे होते. यानंतर त्याचा आणि यश चोप्रा यांचा अनेकदा वा’द देखील झाला.

यानंतर सनी देवल याने यश चोप्रा यांच्या सोबत कधीही काम केले नाही. शाहरुख खान ला झुकते माप दिल्याचे त्याचे म्हणणे होते. तसेच सनी देवल यांनी शाहरुख खान सोबत देखील एकही चित्रपट केला नाही. या चित्रपटातील गाणे हे प्र’चंड चालले होते. त्यानंतर शाहरुख खान याने मागे वळून पाहिलेच नाही.

त्यानंतर अब्बास-मस्तान यांच्या सोबत बाजीगर हा चित्रपट केला. हा चित्रपट प्र’चंड चालला. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, काजोल यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील न’कारात्मक त्याची भूमिका सर्वांनाच आवडली होती. त्यानंतर त्याने अनेक चित्रपट केले. त्याने शेवटचा चित्रपट वीर-झारा हा केला हा चित्रपट आला होता.

या चित्रपटातील गाणी देखील खूप चांगले होते. त्यांचा हाच शेवटचा चित्रपट होता. आदित्य चोप्रा यांच्या सोबत शाहरुख खान याने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट केला होता. हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीत एक विश्वविक्रम करणारा ठरला होता. याप्रमाणे शाहरुख खान हा सुपरस्टार ठरला होता.

मात्र, सध्याच्या काळामध्ये त्याला चांगले चित्रपट हे अजिबात मिळत नसल्याचे दिसत आहे. वाढते वय आणि ओव्हर अक्टिंग मुळे तो चांगलाच चर्चेत आलेला आहे. मात्र, असे असले तरी तो चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असतो, असे सांगितले. शाहरुख खानचे लग्न हे गौरी खान याच्यासोबत झाले.

गौरी ही पंजाबी मुलगी आहे. शाहरुख खान याचे मुले देखील आता त’रुण होत आहेत. शाहरुख खानच्या मुलीचे नाव सुहाना खान आहे. ती सोशल मीडियातून आपल्या चाहत्यांच्या सं’पर्कात कायम असते. ती आता त’रुण होत आहे. तिचे हॉ’ट फोटो ती नेहमी सोशल मीडियावर टाकत असते. तिच्या मा’दक अदा ना सर्वजण भा’ळत असतात.

काही दिवसापूर्वी शाहरुख खान करण जोहर याच्या कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी झाला होता. यामध्ये करण याने शाहरुख खान ला एक प्रश्न विचारला होता की, जर तुझी मुलगी सुहाना खान हिला कोणी कि’स केले, तर काय करशील. या वेळी शाहरुख खान चांगला संतापला होता.

तो म्हणाला की, जो कोणी माझ्या मुलीला कि’स करेल त्याची जीभ छा’टून टाकेन. तसेच माझ्या मुलीला जो कोणी डे’ट करण्याचा विचार करेल, तो ह’जार वेळेस विचार करेल. त्यानंतरच तो माझ्या मुलीला डे’ट करण्याची शक्यता असल्याचे देखील तो म्हणाला होता. तो मुलगा खूप घा’बरेल, असे देखील तो म्हणाला होता.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.