सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान होणार ‘या’ अभिनेत्याच्या घरची सून…फोटो शेअर करत दिले संकेत…

सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान होणार ‘या’ अभिनेत्याच्या घरची सून…फोटो शेअर करत दिले संकेत…

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने गेल्यावर्षी न्यूयॉर्क येथे नवीन साजरे केले आहे. याबाबतचे फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केलेले होते. अतिशय बो’ल्ड फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केलेले आहे. त्या फोटोला अनेकांनी ट्रोल केले आहेत. गेल्या वर्षात तिने सोशल मीडियावर अनेक तास घालवलेले आहेत.

गेल्यावर्षी सोशल मीडिया वर ती खूप वेळ ऍक्टिव्ह राहिलेली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा झालेली आहे. सुहाना खान आता मोठी झाली आहे. आणि ती आता चित्रपटात येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. काही चित्रपटांच्या ऑ’फर येत असल्याची चर्चा आहे. सुपरस्टार शाहरुख खान याचा बॉलीवूड मध्ये खूप मोठा दबदबा आहे.

त्यामुळे त्याच्या मुलांची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असते. काही दिवसांपूर्वी त्याचा मुलगा आर्यन खान हा ड्र’ग्ज प्र’करणात अड’कला होता. यामुळे देखील शाहरुख खान चर्चेत आला होता. आर्यन खान याला सोडवण्यासाठी शाहरुख खान याने बड्या-बड्या व’किलांची फौ’ज लावली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाला.

तु’रुं’गातून सुटल्यानंतर एखाद्या यु’द्धावरून परत आल्यासारखे स्वागत त्याचे करण्यात आले. त्यावर देखील अनेकांनी टी’का केली होती. मात्र, बॉलीवूडकरांसाठी ही सामान्य गोष्ट असते. त्याचप्रमाणे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही देखील पा’र्टी गर्ल म्हणून ओळखल्या जाते. अनेक स्टार मुलांच्या पा’र्ट्यांमध्ये ती आवर्जून हजेरी लावत असते.

अनन्या पांडे आणि इतर मित्रांसोबत ती कायम पार्ट्यांना जात असते. पार्टीला गेल्यानंतर आपले हॉ’ट आणि मा’दक फोटो ती शेअर करत असते. अनेकदा पा’र्ट्यांमधून येताना तिचे फोटो सोशल मीडियातून व्हा’यरल झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे ही देखील कायमच चर्चेत असते. अनन्या पांडे हिने चित्रपटात काम केलेले आहे.

मात्र, यात तिला फारसे यश मिळाले नाही. मात्र, ती देखील पा’र्ट्यांमधून च’र्चेत आहे. याचप्रमाणे चक्की पांडेचा मुलगा अहान पांडे हा देखील चर्चेत आलेला आहे. कारण की, अहान पांडे आणि सुहाना खान यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या दोघांनी एक फोटो काढला आहे. त्यामुळे आता सुहाना खानचं एका त्याच्यासोबत नाव जोडलं जात आहे आणि असे म्हटले जात आहे की, लवकरच ती चंकी पांडेच्या घरची सून बनू शकते.

सुहाना खान दिसायलाही खूप सुंदर आहे आणि सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकते. अलीकडेच, सुहाना खानचा साडीतील एक फोटो समोर आला आहे, ज्याला पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे. सुहाना खान बर्‍याच दिवसांपासून चंकी पांडेच्या मुलासोबत वेळ घालवत आहे आणि दोघेही सर्वत्र एकत्र दिसत आहेत. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

त्यामुळे आता या लाल साडीमधील सुहानाचे फोटो पाहून लोकांनी अंदाज बांधायला सुरूवात केली आहे की, ती चंकी पांडेच्या घरी सुन म्हणून जाण्याच्या तयारीत तर नाही ना. परंतु तसे काही नाही हे सुहानाचं एक फोटो शुट आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.