सिद्धार्थ शुक्ला ने मृ’त्युंपूर्वी या अभिनेत्याला केला होतो शेवटचा कॉल, काय झाले असेल त्यांच्यात बोलणे? वाचा सविस्तर…

सिद्धार्थ शुक्ला ने मृ’त्युंपूर्वी या अभिनेत्याला केला होतो शेवटचा कॉल, काय झाले असेल त्यांच्यात बोलणे? वाचा सविस्तर…

जगातल्या प्रत्येक मनुष्याला भीती वाटते ती म्हणजे म’रणाची. पण म’रण कुणालाही चुकत नसत. मनुष्याचा मृ त्यू कधीही होऊ शकतो. पण वा’ईट एकाच गोष्टीच वाटत की काही लोकांना खूपच कोवळ्या वयात जगाचा निरोप घ्यावा लागतो. आता तुम्हीच बघा ना को’रोना ने किती लोकांना मृ त्युंच्या दारात ओढले आहे.

त्या लोकांनी कधी विचार देखील केला नसेल की आपण या पद्धतीने मृ त्युंच्या दाढेत अ’डकू म्हणून. कोणालाच म’रावं वाटत नाही. सर्वच लोक स्वप्न पाहतात, आणि सर्वांनाच वाटत आपल स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून. स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही मरावं वाटत नाही. पण जो जन्मला त्याला त्याला मृ त्यू अटल आहे.

ही गोष्टच मनुष्य विसरला आहे. पण आताच्या मृ त्युंला वय नाही असच म्हणावं लागेल. खुप कमी वयाचे लोक हे जग सोडून निघून जातात. आपल्या जवळच्या लोकांना पोरक करतात. त्यातच कमी वयात म’रणारे लोक जर सेलिब्रिटी असेल तर त्यांच्या चहात्यांना तर धक्काचं बसतो. श्रीदेवी ला म’रून 3 वर्षे उलटून गेली आहे तरी काही फॅन्स आजही तिच्या दुःखात बुडालेले आपल्याला दिसतात.

सुशांत सिंग राजपूत ला हे जग सोडून 1 वर्षे उलटून गेले आहे तरी लोक त्याच्यासाठी आजही वेडे झालेले पहायला मिळतात. नुकतेच सिद्धार्थ शुक्ला च देखील नि’धन झालं आहे. त्याच्या नि’धनाने अभिनय क्षेत्राला खुप मोठा ध’क्का बसला असून अभिनय क्षेत्राने एक चांगला ऍक्टर गमावला आहे. पण त्याच्या मृ त्युंच गुपित कुणालाही समजू शकल नाही.

आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये हे गुपित सोडू या. चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे वयाच्या 40 व्या वर्षी हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याला मृ’त घोषित करण्यात आले. रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औ’षधे घेतली होती.

त्यानंतर तो सकाळी उठलाच नाही. अभिनेता करण कुंद्रा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत दिसत आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या नि’धनाने करण कुंद्राला मोठा ध’क्का बसला आहे. त्याने सांगितले की त्याची एक रात्री आधी सिद्धार्थ शुक्लाशी फोनवर बोलण झाल होत.

करण कुंद्रा ने एक पोस्ट शेअर केली :- सिद्धार्थ शुक्लाचा फोटो शेअर करताना करण कुंद्राने लिहिले, “ध’क्कादायक, फक्त काल रात्री आम्ही फोनवर बोलत होतो. आम्ही दोघे बोलत होतो की आम्ही इं’डस्ट्रीमध्ये किती चांगले काम करत आहोत. त्यावर विश्वास बसत नाही. मित्रा, तू पण निघून गेलास लवकरच.

तू माझ्या नेहमी आठवणीत राहशील. नेहमी हसत रहा. मला खूप दुःख झालं आहे. पो’लीस सूत्रांनी सांगितले की, दुपारी 3 ते 3.30 च्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाची प्रकृती थोडी बिघडली होती. त्याला अस्वस्थ वाटत होते आणि छातीत दु’खत होते. त्याने आपल्या आईला याबद्दल सांगितले. सिद्धार्थ शुक्लाच्या आईने त्याला पाणी प्यायला लावले आणि झोपवले.

मात्र, सिद्धार्थ शुक्ला सकाळी उठलाच नाही. ‘बिग बॉस 13’ होस्ट आणि अभिनेता सलमान खानने सिद्धार्थच्या नि’धनाबद्दल दुः’ख व्यक्त केले आहे. सलमान खानने ट्वीट करून लिहिले – तु खूप लवकर निघून गेला सिद्धार्थ. तुझी नेहमी आठवण येईल. तुमच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना नेहमीच राहील .

सिद्धार्थ शुक्लाच्या पीआर टीमने एक निवेदन जारी केले :- सिद्धार्थच्या जाण्याने आम्ही तुम्हा सर्वांइतकेच शॉकमध्ये आहोत. आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की या कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहा आणि आदर दाखवा. सिद्धार्थची पीआर टीम म्हणून आम्ही माध्यमांना विनंती करतो की सिद्धार्थच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना एक space द्या. आपण सर्व दुःखात आहोत.

जसा तुम्हाला ध’क्का बसतो, तसाच ध’क्का सिद्धार्थ च्या कुटुंबियांना देखील बसला आहे. सिद्धार्थ चे कुटुंब खुप शॉ’क मध्ये आहे. सिद्धार्थ त्याचं खाजगी आयुष्य हे स्वतःपर्यंत मर्यादीतच ठेवत आला आहे. त्यामुळे कृपया त्याच्या प्रायव्हसीचा आदर ठेवा. “मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाचे वडील अशोक शुक्ला हे सिव्हिल इंजिनिअर आहेत आणि आई रीता शुक्ला गृहिणी आहेत . त्याच्या वडिलांनी भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये काम केलं आहे. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12