सानिया मिर्झानंतर बॉलिवूडच्या ४६ वर्षाच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीला सापडला पाकिस्तानी नवरा, video शेअर केल्याने आली चर्चेत….

सानिया मिर्झानंतर बॉलिवूडच्या ४६ वर्षाच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीला सापडला पाकिस्तानी नवरा, video शेअर केल्याने आली चर्चेत….

सानिया मिर्झा ही भारतातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जानेवारी 2020 मध्ये, जेव्हा ती पहिल्यांदा आई झाल्यानंतर टेनिस कोर्टवर परतली, तेव्हा तिने या खेळाबद्दलचा उत्साह किंवा तिच्या खेळाचे महत्त्व कमी केले नाही. हे सर्व त्याच्या शक्तिशाली फोरहँडवरून स्पष्ट होत होते.

तीच सानिया मिर्झा होती जी सहा वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन होती, जी दुहेरीत माजी जागतिक नंबर वन आहे आणि चार वेळा ऑलिम्पिकमध्ये गेली आहे. रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या सानिया मिर्झाच्या नावावर 42 WTA दुहेरी विजेतेपद आहेत. ती आतापर्यंतची सर्वात यशस्वी सक्रिय दुहेरी खेळाडू आहे.

WTA च्या एकेरी क्रमवारीत अव्वल 30 मध्ये प्रवेश करणारी ती एकमेव भारतीय आहे. सानिया मिर्झाने दुहेरीत अधिक यश मिळवले आहे. सानियाने कुठलीच प्राश्वभूमी नसताना टेनिसमध्ये आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवला. आपल्या देशासाठी सानियाने नेहमी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सानियाने अनेक ‘किताब आपल्या नावावर केले आहेत.

पण पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. कारण भारतीय असून पाकिस्तानी खेळाडूसोबत तिने लग्न केले होते. आता असेच काहीसे बॉलिवूडची अभिनेत्री करताना दिसत आहे. नुकताच तिने एका पाकिस्तानी अभिनेत्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यामुळेच ती प्रकाश झोतात आली आहे.

हो, आम्ही बोलत आहोत गदर फेम अमिषा पटेलबाबत. ४६ वर्षाची आजही अविवाहित असली तरी तरुण मुलींना लाजवेल इतकी ती सुंदर आणि हॉट दिसते. सुरुवातीलाच बॅक टू बॅक चित्रपट देणाऱ्या अमिषाकडे आज एकही चित्रपट नाही. त्यामुळे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

पण आता ती चर्चेत आली आहे ते पाकिस्तानी अभिनेत्यासोबत विडिओ शेअर केल्यामुळे, चला तर मग जाणून घेऊया कोण आहे हा अभिनेता ? बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या क्यूट लुकमुळे लाखो हृदयांवर राज्य करते. त्याचवेळी अमिषा पटेलचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेत्री ४६ वर्षांपासून तिच्या सिंगल लाईफमध्ये खूश होती, पण आता बातमी येत आहे की, अखेर अमिषाला तिचा ड्रीम प्रिन्स पाकि स्तानमध्ये सापडला आहे. अलीकडेच अमिषा पटेलने इंस्टाग्रामवर पाकि स्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही ‘दिल में दर्द सा जगा है…’ गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना अमिषाने लिहिले की, “गेल्या आठवड्यात बहरीनमध्ये माझ्या सुपरस्टार मित्रासोबत मजा केली.”

अमीषा पटेलच्या पोस्टवर कमेंट करताना इम्रानने असेही लिहिले की, तोही तिच्याकडे होता. हा व्हिडिओ एकत्र रेकॉर्ड करताना खूप मजा आली. ‘दिल में दर्द सा जगा है..’ हे त्याच्या आवडत्या बॉलिवूड गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.