साईजने खरच फरक पडतो का ? करणच्या निर्लज्ज प्रश्नाचे करिना दिले अतिशय चावट उत्तर, म्हणाली; “मला मोठ्या आकाराचा…”

साईजने खरच फरक पडतो का ? करणच्या निर्लज्ज प्रश्नाचे करिना दिले अतिशय चावट उत्तर, म्हणाली; “मला मोठ्या आकाराचा…”

बॉलीवूड मध्ये जरी करण जोहर शिवाय पान हलत नसलं तरीही खऱ्या आयुष्यात अनेकांनी त्याच्यावरती वेग वेगळ्या गोष्टींसाठी अनेकांनी टीका केली आहे. ट्रोलर्स आणि सततच्या टीका या करण जोहर साठी काय नवीन नाहीत. मात्र त्याचा शो कॉफी विथ करण हा देखील नेहमीच वा’दग्रस्त ठरतो.

कॉफी विथ करण मध्ये करण बॉलीवूडच्या सेलिब्रेटिज सोबत मनसोक्त गप्पा मारतो. या सेलिब्रिटीं सोबत गप्पा मारत असताना त्यांच्याकडून ब्रेकिंग न्यूज म्हणून नक्कीच काहीतरी गुपित काढून घेण्यामध्ये करण हुशार आहे. करण जोहरच्या शो मध्ये अनेक वेळा सेलिब्रिटी भावनेच्या भरात काहीतरी बोलून जातात आणि त्यानंतर सगळीकडे त्याबद्दलच चर्चा सुरू होते.

करीना कपूर, अभिषेक बच्चन, सोनम कपूर, दीपिका पादुकोण, आलिया भट, रणवीर सिंग, रणवीर कपूर सोबतच हार्दिक पांड्या देखील या शोमुळे चांगलेच ट्रोल झाला होता. आता पुन्हा एकदा शोमध्ये अशाच वा’दग्र’स्त विधानाने खळबळ उडाली आहे. हे विधान अजून कोणी नाही तर बॉलीवूडची बेबो करीना कपूर ने दिले आहे.

करीना कपूर कॉफी विथ करण च्या जवळपास प्रत्येक सीजन मध्ये झळकली आहे. करीना कपूरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या वैयक्तिक आयुष्य बद्दल अनेकदा निर्भीडपणे मोठाले खुलासा केले आहेत. असं असलं तरीही तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

करण जोहर आणि करीना कपूर खान यांची खूप चांगली मैत्री आहे. आज आम्ही तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगणार आहोत. अभिनेता इम्रान खान आणि करीना कपूर काही वर्षांपूर्वी करणच्या कॉफी विथ करण शोमध्ये सहभागी झाले होते. पै’शासाठी स्त्रीशी लैं गिक संबंध ठेवणे शक्य आहे का? हा प्रश्न करणने सुरुवातीला इम्रान खानला विचारला. या प्रश्नाला अभिनेत्याने उत्तर दिले, जर तुम्ही तिला पुरेसे पै’से दिले तर करेल.

करिनाने सुरुवातीला रॅपिड फायर राऊंडमध्ये सहभागी होण्यास नकार दिला, पण करणने पुन्हा तिला तयार केलं. करणने नंतर विचारले, “साईजने काही फरक पडतो का?” करणच्या या प्रश्नानंतर करीना पूर्णपणे शांत झाली आणि इम्रानला या प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर करिनाने स्पष्टपणे उत्तर दिले की तिच्यासाठी आकार महत्त्वाचा आहे.

करिनाने दिलेल्या या उत्तरामुळे तिला आणि करण जोहरला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. काहींनी तर थेट करणचा हा शो बंद करण्याची धमकीही दिली होती. कारण करण त्याच्या या शोमध्ये फक्त असेल फालतूच प्रश्न विचारताना दिसतो..म्हणून त्यावेळी वातावरण तापलं होत..

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.