‘या’ व्यक्तीमुळे ‘रणबीर’ ‘कॅटरिना’मध्ये झाला होता ‘ब्रे’कअप’, पहा 6 वर्षाचे ‘रि’लेशन’ तो’डल्याने ‘रात्र’भर र’डत होती ‘कॅटरिना’…

‘या’ व्यक्तीमुळे ‘रणबीर’ ‘कॅटरिना’मध्ये झाला होता ‘ब्रे’कअप’, पहा 6 वर्षाचे ‘रि’लेशन’ तो’डल्याने ‘रात्र’भर र’डत होती ‘कॅटरिना’…

रणबीर कपूर हा बॉलीवूडचा आज आघाडीचा अभिनेता आहे. रणबीर कपूर आणि अनेक अभिनेत्रीचे प्रे’म प्र’करण हे समीकरण जसे काही जुळलेले आहे. रणबीर कपूर याने सावरिया या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. या चित्रपटामध्ये सोनम कपूर ही दिसली होती.

सोनम कपूरचा देखील हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर या दोघांचे प्रे’मप्र’करण असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, काही वर्ष दोघांच्या प्रे’मप्र’करणाची चर्चा सुरू होती. त्यानंतर दोघांमध्ये ब्रे’कअप झाले. त्यानंतर रणबीर कपूर याने मागे वळून पाहिलेच नाही. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणसोबत काही चित्रपटात काम केले.

ये जवानी हे दिवानी हा चित्रपट त्यांचा प्र’चंड चालला होता. या चित्रपटांमध्ये चुं’बन दृश्य मोठ्या प्रमाणात होते. या चुं’बन दृष्या नंतरच दोघांमध्ये प्रे’म सं’बं’ध निर्माण झाले होते. दोघांचे प्रे’म सं’बं’ध काही वर्षे टिकले. तोच रणबीरने कपडे बदलयाप्रमाणे दीपिका पदुकोण हिला देखील सोडून दिले.

त्यानंतर रणबीरच्या जीवनामध्ये कटरीना कैफ आली. कटरीना कैफ सोबत त्याने काही चित्रपटात काम केले. 2009 मध्ये त्यांचा आलेला अजब प्रे’म की गजब कहानी हा चित्रपट प्र’चंड चालला होता. या चित्रपटात दरम्यान या दोघांचे प्रे’म सं’बं’ध फुलत होते. त्यानंतर 2010 मध्ये राजनीती हा चित्रपट आला होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले होते. या चित्रपटादरम्यान या दोघांमध्ये अधिकच जवळीक निर्माण झाली. त्यानंतर दोघेही बाहेर देशात फिरायला गेले होते. दोघांचा बि’कनी मध्ये असलेला फोटो देखील मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये कतरिना कैफ हिने लाल रंगाची पॅंटी घातली होती. तर पांढऱ्या रंगाचा टॉ’प घातला होता.

तर रणबीर कपूर हा देखील अ’र्धन’ग्न अवस्थेत होता. त्यानंतर या दोघांमध्ये प्रे’म सं’बं’ध खूप गहिरे असल्याचे चर्चा त्यावेळेस होती. मात्र, काही वर्ष एकत्र राहील्यानंतर या दोघांच्या ना’त्यांमध्ये दु’रावा निर्माण झाला. आता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे प्रे’म प्र’करण सुरू आहे. आलिया भट आणि रणवीर कपूर दोघेही एकत्र राहत असतात.

आलिया भट हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, रणबिरवर माझे खूप प्रे’म आहे आणि मी त्याच्या घरीच राहते. महेश भट यांच्या घरी मी सध्या राहत नाही. दोघेही सध्या लि’व इन रि’लेशन मध्ये राहतात. कटरीना कैफ हिने रणबीर कपूर याच्यावर जीवापाड प्रे’म केले होते. मात्र, हे सं’बं’ध संपुष्टात आल्यानंतर ती अतिशय ना’राज झाली होती.

त्यानंतर ती म्हणाली होती की, माझ्या मनात काहीच नाही, कुणी माझं मन दु’खावले, असं मला अजिबात वाटत नाही. प्रत्येक जण सुख मिळवण्यासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला कोणाचीही तक्रार नाही. हो, हे मात्र खरे आहे की, ब्रे’कअप ही गोष्ट अतिशय भ’यानक आणि दु’र्दैवी असते.

ब्रे’कअप नंतर मला सावरण्यासाठी प्रचंड वेळ लागत आहे. कोणाचे मन दु’खवणे हे खूप सोपे असते. कॅटरिना कैफ एकाकी जीवन जगत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, असे असले तरी तिचे नाव सध्या विकी कौशल याच्या सोबत जोडण्यात आले. विकी कौशल्याने उरी द सर्जिकल स्ट्रा’इक या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

ब्रे’कअप चे हे होते कारण :- रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ जवळपास सहा वर्ष ना’त्यामध्ये होते. या काळात रणबीर आणि कतरीना यांच्या कुटुंबाचे चांगले सं’बं’ध जुळले होते. मात्र, कटरीना कैफ चा जन्म पाश्चात्त्य देशात झालेला असल्यामुळे ही गोष्ट कपूर कुटुंबाला मान्य नव्हती.

त्याचप्रमाणे नीतू कपूर म्हणजेच रणबीर कपूर याची आ’ई यांना देखील कॅटरिना कैफ आवडत नव्हती. त्यामुळेच या दोघांमध्ये दु’रावा निर्माण झाला, असे देखील सांगण्यात येते. म्हणजे नीतू कपूर यांच्यामुळे या दोघांचे ना’ते मो’डले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12