सलमान खानच्या वहिनीने नवीन वर्षी शेअर केले अतिशय हॉट फोटो, पाहून चाहते देखील झाले सैराट…

सलमान खानच्या वहिनीने नवीन वर्षी शेअर केले अतिशय हॉट फोटो, पाहून चाहते देखील झाले सैराट…

सलमान खानने नुकताच आपला वाढदिवस साजरी केला. सलमान आता ५८ वर्षाचा झाला आहे तरी अद्याप तो सिंगल आहे. त्याच्या दोन्ही भावांचे लग्न होऊन घटस्फोट झाला मात्र सलमान अजूनही अविवाहितच आहे. त्याच्या या अविवाहित असण्यावर अनेक मिम्स आणि फनी विडिओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी सलमानचा लहान भाऊ सोहेल खानचा घटस्फोट झाला. अनेक वर्ष संसार केल्यानंतर त्याने पत्नीपासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला. त्याला २० वर्षाचा मुलगा आहे तरी त्याने घटस्फोट घेतला. असेच काहीसे अरबाज खानसोबत देखील झाले.

अरबाजने मलायकासोबत २० वर्ष संसार केल्यानंतर दोन्ही एकमेकांच्या संमतीने वेगळे झाले. आता दोन्ही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मलायका आपल्या पेक्षा १३ वर्षांनी लहान अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र अरबाज पण सिंगल नाही. तो देखील एका विदेशी अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

त्या विदेशी अभिनेत्रीचे नाव जॉर्जिया एंड्रियानी असे आहे. जॉर्जिया नेहमी आपल्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. तिने आता नुकतेच नवीन वर्षाच्या निमित्ताने अतिशय हॉट फोटो शेअर केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडिया वरती जॉर्जिया कमालीची सक्रिय आहे.

आणि इंस्टाग्राम facebook youtube सारख्या प्लॅटफॉर्म वरती तिचा खूप मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो. दररोज ती तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. पुन्हा एकदा जॉर्जियाने तिच्या इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे.

जॉर्जिया एंड्रियानीने तिच्या टोन्ड बॉडीला शॉर्ट आणि डीप नेक ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केले. हे बघून चाहते देखील खूपच उत्तेजित झाले आहे. ज्योर्जिया अँड्रियानीच्या बार्बी डॉल स्टाइलवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या फोटोवर चाहते छान कमेंट करत आहेत. चाहते तिच्यावर मनापासून कमेंट करत आहेत.

तिच्या या ड्रेस वरती अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. जॉर्जियाचा हा लुक तिच्या चाहत्यांना खूप जास्त आवडला. तर काहींनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. दरम्यान, या पार्टीमध्ये जवळपास सर्वच स्टार किड्स हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12