सलमानला बाप बनवू इच्छिते 50 वर्षीय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली; ‘५६ वर्षाचा असला तरी सलमान खानकडून…’

सलमानला बाप बनवू इच्छिते 50 वर्षीय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली; ‘५६ वर्षाचा असला तरी सलमान खानकडून…’

‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये धडाक्यात पदार्पण करणारा सलमान खान आज बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहे. त्याला आता बॉलीवूडमध्ये जवळपास ३५ वर्ष झाली असून अजूनही त्याचा प्रवास सुरूच आहे. त्याच्या या भल्या मोठ्या कारकिर्दीमध्ये त्याने आपल्या करियर आणि वैय क्तिक आयुष्यात बरेच चढउतार पहिले.

मात्र आज एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याला सगळीकडेच ओळखलं जातं. अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांसाठी जितका प्रसिद्ध आहे तेवढाच तो आपल्या वैय क्तिक आयु ष्यामुळे कायमच वा’ दाच्या भोव’ऱ्यात अड’कलेला असतो. बॉलीवूडचा भाईजान म्हणून त्याला सगळेच ओळखतात.

परंतु, या भाईजानचा विवाह कधी होणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. सलमानच्या आयुष्यात आजपर्यंत अनेकदा प्रेम आलं. मात्र त्यानं कधीच लग्न केलं नाही. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरीना कैफ आणि कित्येक सुंदर अभिनेत्रींसोबत सलमान नात्यामध्ये होता. मात्र त्याचे प्रेम कायम अधुरेच राहिले.

असं असलं तरीही वयाच्या ५६व्या वर्षी देखील सलमानने लग्न करावं अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांची आहे. मात्र ही अपेक्षा पूर्ण होईल किंवा नाही याचे उत्तर कोणाकडेच नाहीये. त्यातच आता एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने सलमान कडून बाळ पाहिजे असं विधान केलं आहे. त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. राणी मुखर्जीने सलमान सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या दोघांचं बॉण्ड देखील खूप मजबूत आहे. अनेकवेळा कार्यक्रमांमध्ये आणि पार्टीमध्ये राणी आणि सलमानच्या खास मैत्रीची झलक बघायला मिळते. त्यामुळं सलमानवर राणी आपला हक्क गाजवते.

मध्यंतरी राणी बिग बॉसच्या शोमध्ये आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करायला आली होती तेव्हा सलमान लवकरच वडील होणार आहे असं बोलली होती. सलमानने तिला वचन दिल होत की, तुझं बाळ झालं की मी देखील वडील होणार त्यामुळे आता सलमानला सुद्धा वडील बनाव लागेल असं ती म्हणाली होती.

मात्र आता तीन थेट सलमान खानकडून मुलगा पाहिजे असं विधान केलं आहे, त्यामुळे सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राणी मुखर्जीने हे वक्तव्य केलं आहे. राणी म्हणाली, ‘सलमान माझ्या मुलीसोबत म्हणजेच आदिरा सोबत खूप मस्ती करतो. ते दोघे सोबत खूप खेळतात. सलमान असेल तर आदिरा आणि त्याची एक टीम बनते आणि मग मी एकटीच पडते.

त्यामुळे मला वाटत सलमान कडून मला एका मुलगा व्हावा. आदिरा सोबत खेळ खेळताना सलमान खूप आनंदी आणि खुश असतो.’ राणी मुखर्जीने हे विधान कोणत्या अनुषंगाने बोललं आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे. फिल्म निर्माता- दिग्दर्शक आदित्य चोप्रा सोबत राणी मुखर्जी २०१४मध्ये सिक्रेटली लग्नबेडीत अडकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12