सलमाननं सोनाक्षीसोबत गुपचुप उरकलं लग्न? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सगळीकडेच धुमाकूळ…

सलमाननं सोनाक्षीसोबत गुपचुप उरकलं लग्न? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सगळीकडेच धुमाकूळ…

बॉलीवूडमध्ये मोस्ट बॅचलर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान याने नुकतेच लग्न केले असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, सलमान खान याने खरंच लग्न केले आहे का? याबद्दल आम्ही आपल्याला या लेखामध्ये आज माहिती देणार आहोत.

सलमान खान याला बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया या चित्रपटातून. या चित्रपटामध्ये त्याने जबरदस्त असे काम केले. या चित्रपटात त्याच्या सोबत भाग्यश्री पटवर्धन ही दिसली होती. सलमान खान याने या नंतर मागे वळून पाहिलेच नाही. त्याने अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये केले.

आज सलमान खान हा बॉलीवूडचा सगळ्यात महागडा अभिनेता म्हणून गणल्या जातो. सलमान खान याने बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री सोबत काम केले आहे. सलमान खान याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. आजच्या काळामध्ये सलमान खान याच्यावर जॅकलीन फर्नांडिस, जरीन खान या अभिनेत्रींसोबत देखील जोडले गेले.

मात्र, सलमान खान याचे सगळ्यात आधी नाव पा’किस्ता’नी अभिनेत्री सोमी आलीच्या सोबत जोडले गेले होते. सलमान खान यांचे प्रेम प्रकरण प्रचंड च’र्चेत आले होते. मात्र, सलमान आणि सोमी अली यांच्यामध्ये पुढे हे नाते जाऊ शकले नाही. त्यानंतर सलमान खानचे नाव संगीता बिजलानी सोबत जोडले गेले. संगीता बिजलानी सलमान यांचे प्रेमप्रक’रण अनेक वर्ष सुरू होते.

मात्र, सलमान खान याच्या प्रेमप्रकरणाची सर्वाधिक चर्चा ही ऐश्वर्या राय सोबत झाली. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे नाते हे बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. सलमान खान हा ऐश्वर्या रायच्या प्रेमात वेडा पिसा झाला होता. सलमान खान आपल्या अनेकदा दा’रू पि’ऊन मा’रहा’ण करतो, असे ऐश्वर्याने जाहीरपणे सांगितले होते.

सलमान खान याने एका वेळेस ऐश्वर्या रायच्या घरी दा’रू पि’ऊन धिं’गाणा घातला होता. त्यानंतर ऐश्वर्याने याबाबत पो’लिसा’त त’क्रार देखील केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हे प्रक’रण चिघ’ळले. या घ’टनेनंतर ऐश्वर्या आणि सलमान यांचे प्रेम सं’बंध सं’पुष्टात आले. सलमान खानची नजर त्यानंतर कॅटरिना कैफवर पडली.

कटरीना कैफ आणि सलमान यांचे नातेही दीर्घकाळ टिकू शकले नाही. मात्र, सलमान याने कॅटरिना तिचे करिअर सावरले. त्यानंतर कॅटरिना कैफ हिने देखील सलमान खान याला दूर केले आणि तिने रणबीर कपूर सोबत नाते जोडले. सलमान खान सध्या सिंगल असला तरी लुलिया वांतुर या अभिनेत्रीसोबत राहत असल्याचे सांगण्यात येते.

आता सलमान खान याचे नाव सोनाक्षी सिन्हा सोबत जोडले जात आहे. सोनाक्षी सिन्हा हिने सलमानसोबत दबंग या चित्रपटात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सलमान खान हिने जबरदस्त काम केले. सोनाक्षी सिन्हाच्या कामाची चर्चा देखील खूप झाली. ‘थप्पड से डर नही लगता साहब, प्यार से डर लगता है’, हा डायलॉग गाजला होता.

मात्र, आता सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांनी लग्न केले असल्याची चर्चा रंगत आहे. सलमान आणि सोनाक्षी यांचे फोटो देखील सो’शल मी’डियावर व्हा’यरल झालेले आहेत. या फोटोमध्ये सलमान हा सोनाक्षी सिन्हा हिला भांगे मध्ये कुंकू लावत आहे, असे दिसत आहे. मात्र, मात्र, ही छायाचित्रे फोटोशॉप करण्यात आली आहेत. सलमान आणि सोनाक्षीचे लग्न झालेले नाही.

त्यामुळे माझे त्याच्या सोबत प्रेम सं’बंध नाहीत, असे म्हटले आहे. सध्या सलमान खान, सई मांजरेकर, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह अनेक अभिनेत्री या दुबई दौऱ्यावर आहेत. ‘द-बैंग द टूर-रिलोडेड’ हा दुबई दौरा या कलाकारांनी सुरू केला आहे. या दौऱ्यामध्ये हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.