सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीने लग्न करण्यासाठी स्वीकारला मु-स्लिम धर्म, आता ‘या’ नावाने ओळखली जाते आयशा टाकिया…

सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीने लग्न करण्यासाठी स्वीकारला मु-स्लिम धर्म, आता ‘या’ नावाने ओळखली जाते आयशा टाकिया…

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की, ज्यांनी लग्नानंतर आपला ध’र्म बदलला आहे. जुन्या काळातील अनेक अभिनेत्री होत्या त्यांनी आपला ध’र्म बदलून दुसऱ्या धर्मात प्रवेश केला. मात्र, सध्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास अभिनेत्री करीना कपूर हिने सैफ अली खान सोबत लग्न केले. मात्र, आपला ध’र्म हा अजिबात बदलला नाही.

त्यामुळे ती च’र्चेत आली आहे. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्रीबद्दल माहिती देणार आहोत या अभिनेत्रीने लग्नानंतर आपला ध’र्म बदलला आहे. या अभिनेत्रीचे नाव आयेशा टाकिया असे आहे. आयशा टाकिया हिने आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले आहे. आयेशा टाकिया ही जबरदस्त अशी अभिनेत्री आहे.

आपल्या फिगरसाठी देखील ती कायम चर्चेत असते. आयशा टाकिया हिने टारझन द वंडर कार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. आयशा टाकिया हिने वांॅटेड, दिल मांगे मोअर, शादी नंबर वन, शादी से पहले यासह अनेक चित्रपटात काम केले.

मात्र, आयेशा टाकिया हिने काम केलेला ‘सोचा ना था’ हा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात अभय देओल याने मुख्य भूमिका केली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आयेशा टाकिया हिने काही चित्रपटात काम केल्यानंतर लग्न करून टाकले. त्यामुळे तिची बॉलीवूडची नाळ तुटली, असे म्हणावे लागले.

मात्र, आयेशा ही लग्नानंतरही कायम च’र्चेत असते. सोशल मीडियावर आपले फोटो आणि आपल्या चाहत्यांशी कायम संवाद साधत असते. आयेशा टाकिया हिने आपली स’र्जरी करून आपले रूप देखील बि’घड’वले. त्यामुळे देखील ती गेल्या काही वर्षात ट्रो’ल झाली होती. मात्र, आता ती कायमच च’र्चेत असते.

आयेशा टाकिया हिने समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते अबू आझमी यांचा मुलगा फरान आझमी याच्यासोबत लग्न केले आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असतानाच फरहानसोबत आयेशा टाकिया हिची ओळख झाली होती. त्यानंतर त्यानंतर 2008 मध्ये या दोघांनी लग्न केले. या दोघांनी लग्नाच्या आधी आपली डेटिंग सुरू केली होती. हे दोघेही एकमेकांसाठी बनल्याचे बॉलिवूडमध्ये अनेक जण सांगत असतात.

फरहान हा एक उद्योगपती आहे. त्याचे मुंबईमध्ये मोठे हॉटेल देखील आहेत. 2005 मध्ये या दोघांचे नाते सुरू झाले होते. मात्र, तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2008 मध्ये या दोघांनी लग्न केले. आता दोघेही आपले वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहेत. दोघांना एक मुलगा देखील आहे. मात्र, आयेशा टाकिया हिने आता आपल्या नावासमोर आयेशा टाकिया आझमी असे लावणे सुरू केले आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.