सलग 2 वर्ष डेट केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न.! अभिनेत्याचे नाव वाचून चकित व्हाल…

जेव्हा पासून ‘मिटू’ संघटना समोर आली आहे तेव्हा पासून अनेक अभिनेत्र्यांनी आपल्यावर होणाऱ्या आ’रोपांचा खुलासा केला होता. अनेक अभिनेत्रींनी चित्रपटात काम करण्याआधी आपल्यासमोर निर्माते कोणत्या अटी ठेवतात याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे बॉलिवूडचा एक वेगळा चेहरा आपल्या समोर आला आहे.
पण हे होणारे आरोप सगळेच खरे असतात असे नाही. अनेक आरोपात काहीच तथ्य नसते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी देखील काही अहिनेत्रींनी अनेकांवर आरोप लावले होते. असाच आरोप एका प्रसिद्ध अभिनेत्यार देखील झाला होता. कास्टिंग काऊ’च गंभीर आ’रोप त्याच्यावर झाला होता आहे.
अमन वर्मा यांच्या नावासह का’स्टिंग का’उच सारख्या गं’भीर प्र’करणात बॉलिवूड आणि टीव्हीचे अनेक नामांकित कलाकार पकडले गेले आहेत. कास्टिंग’ का’उचमुळे अमन वर्माची 46 वर्षांची कारकीर्द धोक्यात आली होती.
अमन वर्मा यांच्यावर 2005 मध्ये आ’रो’प लावला गेला होता, ज्यामुळे तो बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही सामील झाला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, त्याच्या कारकिर्दीचा आलेख कोसळला आणि तो इंडस्ट्रीपासून खूप दूर गेला होता. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अमन वर्माने आपल्या बहिणीशी लग्न केले. अमन वर्माने त्याच्या सख्या बहिनीसोबत नव्हे तर ऑनस्क्रीन असलेली बहीण वंदना लालवानीशी लग्न केले. या दोघांना टीव्ही शो मध्ये बहीण भावंड म्हणून पाहिले होते.
14 डिसेंबर 2015 रोजी दोघांची सहाई झाली होती आणि काही दिवसांनी 20 एप्रिल 2016 रोजी त्यांचे लग्न झाले. अमनच्या लग्नाची तयारी चालू असताना, लग्नाच्या एक दिवस आधी त्याच्या वडिलांचा मृ’त्यू झाला. वडिलांच्या नि ’ध’नानंतर अमनने लग्न थांबवले. पण त्याच्या कुटुंबियांनी या दोघांचे लग्न अगदी साधेपणाने केले. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्या. यानंतर या दोघांनी 2017 मध्ये धूमधडाक्यात लग्न केले.
अमन वर्मा म्हणाले की, आम्ही वडिलांच्या निधनानंतर पुढच्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अमनने सांगितले की त्याची आई 1 वर्षाची प्रतीक्षा करू शकत नव्हती. या कारणास्तव, त्यांचे 14 डिसेंबर 2016 रोजी लग्न झाले. अमन म्हणाला की तो अशा कुटुंबातला आहे जिथे लग्न हे जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
अमन म्हणाला- माझ्या मते लोकांनी एकाच वेळी लग्न केले पाहिजे, जेव्हा दोघे लग्नासाठी तयार असतात आणि आमच्यासाठी लग्न करण्याची योग्य वेळ होती आणि वंदना माझ्यावर खूप खुश होती, मग आम्ही दोघांनी लग्न केले. आम्ही लग्नाआधी 2 वर्षे री ‘लेशनशि’पमध्ये देखील राहिलो.