सलग तीन वर्षात तिसऱ्यांदा प्रे’ग्नं’न्ट झाली बॉलिवूडची ही अभिनेत्री, बेबी ब’म्पचे फोटो पाहून लोकांनी केले ट्रो’ल, म्हणाले अजून तरी….

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी आणी बर्याच नामांकित मासिकांची कव्हर गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावलं आहे. ही अभिनेत्री कायमच तिच्या फिटनेसवर लक्ष देते. पहा ती अभिनेत्री कोण आहे.
बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते. लिसा हेडनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना एक गुड न्यूज दिली होती. लिसा आता तिसऱ्यांदा आ’ई होणार आहे. सध्या सोशल मीडियावर लिसाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून यामध्ये लिसा बेबी बंपसोबत डान्स करत आहे.
सोमवारी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. लिसा म्हणाली की, बाळ जूनमध्ये जन्माला येईल. आधीच तिने ग’रोद’रपणाची घोषणा का केली नाही याचं कारण सांगताना ती म्हणाली की, फक्त आळसामुळेच तिला ही गुड न्यूज द्यायला उशीर झाला.
लिसाने जो व्हिडिओ शेअर केला, त्या व्हिडिओत काही मिनिटांनी तिचा मुलगा येतो आणि सांगतो लवकरच त्याची छोटी बहीण जन्माला येणार आहे. व्हिडिओत लिसा हेडन आपल्या मुलाला विचारते की मम्मीच्या पोटात काय आहे ते तू सर्वांना सांगू शकतो का? यावर जॅक आनंदाने उत्तर देतो की, माझी बहीण. लिसा आणि तिचा नवरा डिनो लालवानी यांना लिओ नावाचा अजून एक मुलगा आहे.
दोन मुलांची आ’ई लिसा हेडन फार फि’ट आहे. तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ तिच्या फि’टनेसचे साक्षी आहेत. लिसाने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मॉ’डलिंग करिअरची सुरुवात केली होती. लिसा हेडन किंगफिशर गर्लही होती. एवढंच नाही तर बर्याच नामांकित मासिकांची कव्हर ग’र्ल बनली आणि तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावलं.
फेमिना, वर्व, एफएचएम आणि हा’र्पर बाजार यांसारख्या प्रसिद्ध मासिकांवर लिसा हेडनचे कव्हर फोटो आले आहेत. लिसाबद्दल असं म्हटलं जातं की तिला योगा करण्याची खूप आवड आहे. मॉ’डेलिंगमध्ये येण्यापूर्वी तिला योगा शिक्षक व्हायचं होतं. धावणं हा लिसा हेडनच्या आवडत्या व्यायामांपैकी एक आहे. ती उसैन बोल्टला स्वतःचं आयडॉल मानते.
फारच कमी लोकांना माहीत आहे की लिसा केवळ आधुनिक जीवनशैली जगण्यासोबतच ती भरतनाट्यममध्ये पारंगत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने असे लिहिले आहे की, बहूतेक नंतर हा व्हिडीओ डिलीट करेन. पण मी म्हणते की, तुम्ही व्हिडीओ पाहाच. लिसाच्या या धमाल व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
या व्हिडीओमध्ये लिसाने बे’बी बं’पसोबत धमाल डान्स केल्याचं दिसतंय. याच सोबत लिसाने जिममधील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. यात ती वर्कआउट करताना दिसत आहे. लिसा हेडन कायमच तिच्या फिटनेसवर लक्ष देते. व्यायाम आणि योगा करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
शिवाय तीसऱ्या प्रे ग्नें’सीची बातमीदेखील खास पद्धतीने तिने चाहत्यांसोबत शेअर केली. लिसाने आपल्या करीयर सुरूवात ‘आयशा’ चित्रपटाने केली होती. त्यानंतर ‘क्वीन’, ‘हाउसफुल 3’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा हि’ट चित्रपटांमध्ये लिसाने काम केलं आहे. मात्र, लिसा आता परत कधी कमबॅक करणार याची वाट चाहते आतुरतेने पाहात आहेत.