समीर वानखेडे प्रकरणात नवे वळण: मंत्री नवाब मलिक यांनी नवे ट्विट करत वानखेडे यांच्याबाबत आणखी फोटो केले शेअर.

समीर वानखेडे प्रकरणात नवे वळण: मंत्री नवाब मलिक यांनी नवे ट्विट करत वानखेडे यांच्याबाबत आणखी फोटो केले शेअर.

आर्यन खान याचा तु’रुंग’वास एकीकडे संपता संपत नाही तर या प्र’करणाच्या अनुषंगाने ‘एनसीबी’चे समीर वानखेडे हे देखील च’र्चेत आले आहेत. हे प्र’करण समीर वानखेडे यांनी ज्या वेळेस तपासायला घेतले, त्या वेळेस मोठी च’र्चा सुरू होती. मात्र, काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर शं’का व्यक्त केली.

आता नवाब मलिक रोज नवनवीन खु’लासे करताना दिसत आहेत. त्यांनी अजूनही एक नवे ट्विट केले आहे. त्यानंतर खळबळ उडालेली आहे. नवाब मलिक यांनी सुरुवातीला समीर वानखेडे हे हिंदू नसून मु’स्लिम असल्याचा दावा केला होता. याचे पुरावे देखील त्यांनी शेअर केले होते.

तसेच नवाब मलिक यांनी जर मी सांगितलेली माहिती खोटी असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे जाहीर आव्हान देखील समीर वानखेडे यांना दिले होते. दरम्यान, समीर वानखेडे यांची दिल्लीतील अधिकाऱ्यांनी साडेचार तास चौ’कशी केली. दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या जीवाला धो’का असल्याचे सांगत यांना झेड+ सुरक्षा देखील पुरवली आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर देखील आता या प्र’करणात सक्रिय झाली असून तिने नवाब मलिक यांच्या आ’रोपाचे खं’डन केले आहे. क्रांती रेडकर म्हणाली, समीर हे पहिल्या लग्नाच्या वेळेस हिंदूच होते. सासुबाई यांनी निकाहनामा साठी कागदपत्र तयार केली होती. समीर हे कायदेशीर दृष्ट्या तेव्हाही हिंदू होते आणि आताही हिंदूच आहेत.

त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म व जात असल्याचा उल्लेख आहे, असे क्रांती रेडकर हिने म्हटले आहे. दरम्यान, या प्रक’रणात नवाब मलिक आता नवीन नवीन खु’लासे करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच नवाब मलिक यांच्या जावायला समीर वानखेडे यांनी अ’टक केली होती. त्यानंतर नवाब मलिक हे चांगलेच सक्रिय झाले असे देखील सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे बचावासाठी पुढे आले. ते म्हणाले की, माझे नाव ज्ञानदेव आहे. माझी पत्नी मला लाडाने दा’ऊद असे म्हणायची. समीर याचा निकाहनामा हा खराच आहे. त्यावर माझा दा’ऊद असा उल्लेख चुकीचा आहे. माझ्या बायकोने ते चुकून केले असावे. तिने काय केले हे सांगायला आता ती या जगात नाही, असे देखील ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.

त्यामुळे या प्रक’रणाचे गां’भीर्य आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. आर्यन खान याच्या प्रकरणाचा तपास तर गेल्या दुसरीकडेच. मात्र, या प्रकरणात समीर वानखेडे सध्या च’र्चेत आलेले आहेत. समीर वानखेडे यांनी शाहरुख खान यांच्याकडे 25 को’टी रुप’यांची ला’च मागितल्याचा आ’रोप देखील करण्यात येत आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ आणि तसेच या प्रकरणाचा एकमेव साक्षीदार प्रभाकर साईल यांनी या प्रकरणात सुरुवातीला समीर वानखेडे यांच्यावर आ’रोप केले होते.

त्यानंतर हे प्र’करण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मलिक यांच्याकडून अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे, ते थांबून त्यांच्यावर का’रवाई करावी, अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, ज्ञानदेव वानखेडे यांनी देखील मौलाना खोटे बोलत असल्याचे सांगत पंच प्रभाकर यांच्याप्रमाणे त्यांनाही फो’डण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

मलिक यांच्या वि’रोधात ॲ’ट्रॉसि’टीचा गु’न्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाहनाम्याची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. या निकाहनामामध्ये समीर वानखेडे यांच्या यांच्या वडीलाचे नाव दाऊद असे लिहिण्यात आलेले आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहेत.


दरम्यान नवाब मलिक यांनी सांगितले की, माझी लढाई कुठल्याही धर्माच्या वि’रोधात नाही. माझी लढाई ही बो’गस प्रमाणपत्रांच्या आधारे वानखेडे यांनी नोकरी मिळवली याच्याशी आहे, असे ते म्हणाले. एका चांगल्या उमेदवाराला त्यांच्या जागी नोकरी मिळाली असती, असे देखील म्हटले आहे. त्यामुळे आता या प्र’करणात आणखी नव्याने घटना घडताना दिसणार आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *