समंथा ते साई पल्लवी; विना मेकअपही अतिशय सुंदर दिसतात साऊथच्या ‘या’ 5 अभिनेत्री, फोटो पाहून चकित व्हाल..

समंथा ते साई पल्लवी; विना मेकअपही अतिशय सुंदर दिसतात साऊथच्या ‘या’ 5 अभिनेत्री, फोटो पाहून चकित व्हाल..

भलामोठा मेकअप आणि डझनभर फ्लिल्टर लावून मुली आपले फोटो सोशल मीडियावर टाकतात. सध्या सगळीकडेच ती ट्रेंड आहे. भरपूर मेकअप आणि फिल्ट वापरून त्यांना वाटत राहत की आपण खूप सुंदर दिसत आहे. साहजिकच मेकअप करायचा किंवा नाही हा प्रत्येक मुलीचा वैयक्तिक प्रश्न आहे.

मात्र जिथे एकीकडे या सर्वसामान्य मुली असा मेकअप करुन राहण्यावर भर देतात, तिथे दुसरीकडे अभिनेत्री मात्र सध्या मेकअप न करता आपले सौंदर्य दाखवत आहेत. सुंदरता ही बघणाऱ्याच्या दृष्टिमध्ये असते, हे आता काहीसे जुने झाले आहे. आता सुंदर दिसणे हेच सर्वोपरी आहे असा समज बनत चालला आहे.

सुंदर दिसण्यासाठी भला मोठा मेकअप करण्याची काहीच गरज नसते हे या अभिनेत्री आपल्या,मेकअप न केलेल्या लूकने दाखवून देत आहेत. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री साध्य अग्रेसर असल्याचं बघायला मिळत आहे. तसे तर या साऊथच्या अभिनेत्रीचा भला-मोठा चाहतावर्ग आहे. केवळ साऊथ मधेच नाही तर बॉलीवूड आणि जगभरात त्यांचे कौतुक केलं जाते.

या साऊथच्या अभिनेत्रीने नेहमीच आपली वेगळं अशी जागा प्रशक्षकांच्या मनात मिळवली आहे. केवळ आपल्या सौंदर्यानेच नाही तर, आपल्या दमदार अभिनयाने या अभिनेत्रींनी आपली ही जागा निर्माण केली आहे. या अभिनेत्री मेकअप शिवाय देखील खूप सुंदर दिसतात. नो मेकअप लूक म्हणून साऊथच्या या अभिनेत्रींनी जणू एक ट्रेंडच सुरु केला आहे. त्यांच्या या ‘नो- मेक अप’ लूक फोटोजला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

1 साई पल्लवी : ‘सनकिसड्’ असे लिहून अभिनेत्री साई पल्लवीने आपला नो-मेकअप लूकचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. आणि तिच्या फोटोवर लाईक्स वर्षाव झाला. सुरुवातीपासूनच साई अनेक सिनेमामध्ये मेकअपशिवायच बघायला मिळते. आपल्या नैसर्गिक सौंदर्यालाचा ती जास्त भर देते.

2. समंथा : ‘फॅमिली मॅन-2’ या वेब सीरिजमधील अभिनयामुळे समंथाला जगभरात एक नवीन ओळख मिळवून दिली. सुरुवातीच्या सिनेमापासूनच ती चर्चेचा विषय ठरत आली आहे. साऊथमधील एक मोठी स्टार म्हणून समंथाची वेगळी ओळख आहे.याच समांथा अक्किनेने तिचा नो मेक अप लूक असलेला फोटो शेअर केला होता. आणि समंथा मेक-अप शिवाय देखील किती जास्त सुंदर दिसते अशी कमेंट तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर केली आहे.

3. काजल अग्रवाल : सिंघम सिनेमामधील, काव्या सगळ्यांनाच आठवत असेल. बॉलीवूड मध्ये सिंघममधून पदार्पण केलेली काजल देखील कमी कमी मेकअपला प्राधान्य देते. ‘दोज डेज’ हे पुस्तक वाचतानाचा नो मेक-अप लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. साऊथ मध्ये जवळपास सर्वच मोठाल्या अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे.

4. रश्मिका मंदाना : गीता गोविंदम या सिनेमामधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या रश्मीकाला अनेक वेळा मेकअप शिवाय बघितले गेले आहे. तिने तिची नॅचरल स्किन फ्लॉन्ट करत नो मेक-अप मधील फोटो शेअर केला. तिच्या या हेल्दी स्किनने सर्वच नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. मेकअप शिवाय देखील तू किती क्युट दिसत आहे असं काह नेटकाऱ्यानी त्यावर कमेंट केलं आहे.

5. राशी खन्ना :राशी खन्ना काही बॉलीवूड सिनेमामध्ये देखील झळकली आहे. मात्र साऊथ इंडस्ट्री मध्ये तिचा मोठा चाहतावर्ग आहे.तिच्या देखील नो मेक-अप लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12