समंथाने पती नागा चैतन्यला सोडलं, पण त्याची ‘ही’ गोष्टी आजही सोडू शकली नाही समंथा, पहा आजही ती गोष्ट…

समंथाने पती नागा चैतन्यला सोडलं, पण त्याची ‘ही’ गोष्टी आजही सोडू शकली नाही समंथा, पहा आजही ती गोष्ट…

नागा चैतन्य आणि समंथा या दोघांची जोडी केवळ, साऊथ इंडस्ट्रीमध्येच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय होती. या जोडीचे असंख्य चाहते होते. सुरुवातीला काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते तर खूपच उत्सुक होते. २०१७मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली.

त्यांच्या लग्नाचे काही फोटोज आणि व्हिडियोज समोर आले होते. त्यावेळी, त्यांच्याच लग्नाची सगळीकडे जबरदस्त चर्चा रंगली होती. त्यानंतर आपल्या नवऱ्यासाठी समंथा कूकिंगचे धडे घेत असल्याच्या, आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या नात्याला देत असल्याचं अनेक बातम्या समोर आल्या. पण काहीच दिवसांमध्ये त्याच्यात वा’द सुरु असल्याच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या.

मात्र काही दिवसांपूर्वी अचानक समंथाने आपल्या ट्विटर आणि इतर सोशल मीडिया अकाउंट वरून आपले सासरचे आडनाव वगळून टाकले. त्यानंतर एकच च’र्चा रंगली. आता समंथा आणि नागा चैतन्य वेगळे होणार का, अशा चर्चाना उधाण आले. त्यांच्या या निर्णयामुळे, त्यांचे असंख्य चाहते दुखावले होते.

त्यातच अखेर, नागा चैतन्य आणि समंथा विभक्त होणार असल्याच्या बात’म्यांवर शिक्कामोर्तब केले. आणि त्यांनी आपला घ’टस्फो’ट जाहीर केला. मात्र एकत्र राहत असताना त्यांनी एकमेकांची गोष्ट ही आपली सवय बनवली. आता हे जोडपे वेगळे झाले आहे. परंतु अभिनेत्री अजूनही एक गोष्ट तिच्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की पाळते.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू स्वतःशी संबंधित एक मोठा खुलासा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्रीच्या आस्क मी एनीथिंग या सेन्शनमधील आहे, जेव्हा एका चाहत्याने तिला फिटनेस फ्रीक असण्याचे कारण विचारले. याबाबत उत्तर देताना समंथा लाजते.

आणि उत्तर देताना म्हणते, ‘आज मी तुमच्यासोबत एक मोठं गुपित उलगडणार आहे. मी नागा चैतन्यमुळे जीमला जायला लागले, कारण तो त्याच जीममध्ये जायचा. समंथा नागा चैतन्यला प्रेमाने ‘चाय’ म्हणते. तिचा हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाला आहे.

जर तिच्या फिटनेस बद्दल सांगायचं झालं, तर समंथा फिटनेससाठी खूप मेहनत घेते.ती वर्कआऊटला विशेष महत्त्व देते. तिचा असा विश्वास आहे की यामुळे केवळ पचन क्रिया सुधारत नाही तर आपण स्टाँग बनतो. सोशल मीडियावरील तिचे वर्कआऊट व्हिडिओ आणि फोटो अनेकदा चाहत्यांना फिटनेसची प्रेरणा देतात.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.