शेवटी ‘आई’ मलायकला घरी एकटच सोडून मुलगा ‘अरहान’ तिच्यापासून गेला दूर, ‘भावुक’ पोस्ट करत मलायका म्हणाली आता माझा मुलगा पण…

अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खानची पूर्व पत्नी मलायका अरोरा यांनी त्यांचा मुलगा अरहान खानसोबत रविवारी एकत्र येऊन त्यांनी सर्व कुटुंबीयांनी दुपारचं जेवण एकत्र केलं. तेथे मलायका अरोरा हिच्या कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्यासोबत होते. पापाराझीने मुंबईतील लोकप्रिय रेस्टोरंट मध्ये फॅमिली गेट-टुगेदर केलं.
या कुटुंबाचे गेट-टुगेदरमध्ये मलायका अरोरा हिचे आई- वडील, बहीण अमृता अरोरा आणि तिचा मुलगा रियानही यांची देखील हजेरी लागली होती. कितीतरी वर्षाने पूर्ण कुटुंब एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या गेट टूगेदर मध्ये मलायकाचा पूर्व पती अरबाज देखील होता. अरबाज खान यास मलायकाच्या आईने जवळ घेऊन त्याचे चुंबन देखील घेतले. त्या क्षणांचा फोटो देखील मेडीया वर व्हायरल झाला.
यावेळी तेथे अरबाज खान आणि मलायका अरोराचं पूर्ण कुटुंब एकत्र असल्याने सर्वांचे चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सर्वांचा लंच झाल्यावर सर्वजण फोटोसाठी एकत्र आले होते. हे तर सर्वानाच माहीत आहे की मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घ’टस्फो’ट झाला. दोघांनिही 19 वर्ष एकत्र संसार केला .
त्यांना एक मुलगा देखील आचरट आणि त्याच नाव आहेत अरहान. तो आता 18 वर्षाचा असून त्याचे शिक्षण चालू आहे. मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डे’ट करत आहे आणि अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानीला डे’ट करत आहे हे देखील सर्वानाच माहीत आहे. मलायका अरोरा देखील मेडीया द्वारे आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.
अलीकडेच अभिनेत्री मलायका अरोराने तिचा मुलगा अरहान याच्यासाठी एक अतिशय भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्ट मध्ये तिने तिच्या मुलाबद्धलं माहिती दिलेली आहे. मलायकाने तिच्या मुलाच्या नवीन प्रवासाबद्दलची माहिती या पोस्टमधून दिली आहे. या पोस्ट मधून तिने तिच्या मुलाची काळजी व्यक्त केली आहे.
याच वेळी तिने मुलासोबतचा फोटोही शेअर केला आहे. या फोटो मधून असे दिसत आहे की मलायका आणि तिचा मुलगा खिडकीतून बाहेर पाहताना दिसत आहे. अरहान काचेच्या खिडकीला हात लावून उभा राहिलेला दिसत आहे. तर गाऊन घातलेली मलायका आपल्या मुलाच्या बाजूला उभी दिसत आहे.
या फोटोला मेडीया वर शेयेर करून मालायकाने तिच्या मूलाबद्धलच्या भावना व्यक्त केल्या आहे. यावेळी तिने लिहिले की, ‘आता आपल्या दोघांचा एक नवीन आणि अनोळखी प्रवास सुरू होत आहे. या प्रवासाची उत्सुकता आहे त्याचप्रमाणे एक भीतीदेखील आहे. पण यातून काहीतरी नवीन शिकायला देखील मिळणार आहे.
मलायका ला तिच्या मुलाचा अभिमान वाटतो आहे. मलायका पुढे म्हणते की आता तिच्या मुलावर स्वबळावर उडण्याची वेळ आली आहे. उंच भरारी घे आणि आपली स्वप्ने पूर्ण कर असा सल्ला ती मुलाला देत आहे. मला तुझी खूप आठवण येईल.’ मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहान पुढील शिक्षणासाठी परदेशी जात आहे.
अरहानने त्याच्या शिक्षणात काही काळासाठी ब्रेक घेतला होता. सोमवारी सकाळी देखील मलायका आणि अरहान मॉर्निंग वॉकला एकत्र दिसले होते. त्यावेळी मलायकाचा चेहरा खूपच उदास दिसत होता. अर्थात त्यावेळी अरहान परदेशी जाणार आहे, हे समजलेच नव्हते.
अरहानला गुड बाय बोलणे देखील मलायका साठी कठीण होऊन बसले आहे. अरहान शिक्षणासाठी मलायका पासून घर सोडून दूर निघून जात आहे. अरहान दूर जात असल्याने आता मालायकला एकटीलाच घरी राहावं लागणार आहे.