शेवटच्या क्षणापर्यंत सुशांतसोबत असणाऱ्या त्याच्या कुटुंबातील ‘या’ खास सदस्याच निध’न….चाहत्यांवर कोसळला दुःखाचा डोंगर…

शेवटच्या क्षणापर्यंत सुशांतसोबत असणाऱ्या त्याच्या कुटुंबातील ‘या’ खास सदस्याच निध’न….चाहत्यांवर कोसळला दुःखाचा डोंगर…

सुशांत सिंग राजपूतचे नाव घेतले की, आजही असंख्य चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. याचे कारण तर जवळपास सर्वानाच ठाऊक आहे. बॉलीवूडमध्ये कोणताही बॅकग्राउंड किंवा कोणीही गॉड-फादर नसताना. त्याने आपली खास आणि वेगळी अशी ओळख बनवली होती.

त्याची एक मोठा स्टार बनण्याची चढाओढ सुरूच होती. चांगले सिनेमा मिळावे आणि त्यामध्ये याने उत्तम काम करावेयासाठी तो धडपडत होता. एक होतकरू तरुण म्हणून सगळेजण त्याच्याकडे बघत होते. असे असताना १४ जून २०२०रोजी अचानक त्याच्या नि’धनाची बातमी समोर आली.

या बातमीने सगळ्यांना मोठा ध’क्का दिला. त्याच्या निधनाचे गूढ अजूनपर्यंत उघडले नाहीये. त्यामुळे अजूनही त्याचे चाहते त्याला न्याय मिळावा यासाठी धडपड करत आहेत. अजूनही मधेच सोशल मीडियावर टाळा न्याय मिळावा रस्ताही एखादी ट्रेंड सुरु असतेच. त्यामध्ये त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत, त्याला कधी न्याय मिळेल याकडे लक्ष ठेवून आहेत.

त्याच्या बहिणींनी देखील त्याला न्याय मिळावा म्हणून चांगलीच धडपड केली होती. त्याचा मृ त्यू आ त्मह त्या असल्याचे सांगितले जात असताना, त्याचा खू न झाल्याचा विश्वास त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाची अद्याप देखील तपास प्रक्रिया सुरू आहे. पण आता सुशांतच्या मृ त्यूनंतर जवळपास अडीच वर्षांनी त्याच्या अत्यंत जवळ असणाऱ्या एका खास सदस्याचे नि’धन झाले आहे.

मृ त्यूच्या वेळी देखील ज्याने त्याची साथ सोडली नाही तोच त्याचा डॉग, फजने आज जगाचा निरोप घेतला आहे. त्याचा अत्यंत जवळचा कुत्रा फजचाही मृ त्यू झाला आहे. सुशांतची बहीण प्रियांका सिंगने ट्विटरवर फजचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने लिहिलं, ‘फज, अखेर तू सुद्धा तुझ्या मित्राकडे स्वर्गात निघून गेलास, लवकरच भेटीन.

तोपर्यंत माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.’ २१ जानेवरी रोजी त्याचा जन्मदिवस आहे. मात्र त्यापूर्वीच फजने जगाचा निरोप घेतल्याने चाहते देखील दुखावले आहेत. प्रियांकाने सोशल मीडियावर ही बातमी शेअर करताच अनेकांनी त्यावर आपल्या भावना व्यक्त करत कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

‘माझं मन खूप दुखावलंय. स्वर्गात त्या दोघांची पुन्हा भेट होईल अशी आशा आहे. फज आणि सुशांत एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजून घ्यायचे,’ अशी एका युजरने कमेंट केली आहे. तर अजून एक युजर म्हणतो, ‘हे वाचून मला खूप वाईट वाटतंय. यात समाधानाची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे फज आता त्याच्या मित्राकडे गेला आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12