शेन वार्नचा पो’स्टमा’र्टेम रिपोर्ट आला समोर, मृ’त्यूचे कारण ह्र’दयवि’काराचा झ’टका नाही तर,..मित्र खुलासा करत म्हणाला; मृ’त्यूपूर्वी शेन वार्नने…

शेन वार्नचा पो’स्टमा’र्टेम रिपोर्ट आला समोर, मृ’त्यूचे कारण ह्र’दयवि’काराचा झ’टका नाही तर,..मित्र खुलासा करत म्हणाला; मृ’त्यूपूर्वी शेन वार्नने…

क्रिकेट विश्वातील एक दिग्ग्ज आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्न यांच्या नि’ध’नाच्या बा’तमीने संपूर्ण जगातील क्रिकेटविश्व चांगलेच हा’दरले आहे. सगळीकडेच त्यांच्या नि’ध’नाच्या बा’तमीने शो’काचे वा’तावरण आहे. त्याहून अधिक जवळपास सर्वच जणांना मोठा ध’क्का ब’सला आहे.

शेन वॉर्न यांचा केवळ ऑस्ट्रेलियामधेच नाही तर, संपूर्ण जगात मोठा चाहतावर्ग होता. खास करून भारतात त्यांचे लाखो चाहते होते. आयपीएलच्या पहिल्या पर्वातच शेन वॉर्नने आपल्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल सारख्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर पासून तर शेन वॉर्नचा आपल्या देशामध्ये चाहतावर्ग कमालीची वाढला होता.

त्यामुळे आपल्या देशामध्ये देखील त्याच्या नि’ध’नाच्या वार्ताने उदा’सी’न असे वातावरण बघायला मिळत आहे. शेन वॉर्न अवघ्या ५२ वर्षांचा होता. आपल्या काही खास मित्रांसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तो थायलँडला गेला होता. माघील जवळपास तीन महिन्यापासून, शेन वॉर्न आपली मित्रांसोबत त्याच्या थायलँडच्या व्हिलामधेच राहत होता.

मृ’त्यूच्या काहीच वेळ आधी त्याने क्रिकेटर रॉड मार्श यांना श्रद्धांजली एक पोस्ट केली होती. त्याच्या नि’धनाच्या बातमीने त्याला खूप मोठा ध’क्का बसला आहे, असं देखील तो म्हणाला होता. त्यानंतर काही काळ आपल्या मित्रांसोबत घालवल्यानंतर, शेन आपल्या रूममध्ये गेला. त्याच्या खास मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न आणि त्याचे मित्र बऱ्याच दिवसांपासून थायलँडच्या व्हिलावर राहत होते.

सकाळपासुन शेनचा मूड खराब असल्याचं त्यांना जाणवलं होत म्हणून त्यांनी काही काळ त्याला त्याच्या रूम मध्ये एकटं राहू दिल. मात्र दुपारी शेनला जेवायला बोलवण्यासाठी त्याचे मित्र गेले. त्यावेळी त्यांनी खूप आवाज देऊन देखील आतमधून काहीच आवाज किंवा उत्तर आले नाही.

म्हणून त्यांनी कस तरी त्याच्या रूममध्ये प्रवेश केला तेव्हा शेन वॉर्न निप’चित पडल्याचं त्यांना आढळलं. त्याला या स्थितीत बघून, त्याच्या मित्रांनी त्वरित ऍम्ब्युलन्स बोलावली. आणि एम्ब्युलन्स येऊ पर्यंत शेन वॉर्नच्या मित्राने त्याला सीपीआर देऊन त्याचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

शेन वॉर्नच्या झालेल्या अचानक मृ’त्यूने अनेक शं’का देशील निर्माण केल्या होत्या. कारण प्रॉविंशियल पो’लिसां’चे कमांडर सतित पॉल्पिनित यांनी वॉर्नच्या खोलीत र’क्ताचे डा’ग आढळले होते. सोबतच इतका फिट असणाऱ्या खेळाडूला हा’र्ट अटॅ’क कसा काय येऊ शकतो, असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होते.

मात्र नुकतंच त्याची पो’स्टमार्ट’म रि’पोर्ट समोर आली आहे. या रिपोर्ट नुसार, शेन वॉर्नचा मृ’त्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, त्याच्या नि’धनावर उपस्थित होणाऱ्या सर्वच प्रश्नांना आता पूर्ण विराम लागला आहे. ‘हृ’दयवि’काराच्या झट’क्याने नाही तर शेन वॉर्नचा मृ’त्यू, नैसर्गिक आहे,’ असं त्याच्या पो’स्टमा’र्टम रिपोर्ट मध्ये नमूद केलं आहे.

‘आयपीएलच्या सामन्यांची तारीख समोर आल्यानंतर पासून शेनचे सगळे लक्ष तिकडेच होत. यंदाच्या आयपीएल सामन्यांसाठी त्याच्या डोक्यात काही तरी होत. आयपीएलचे सामने त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, असं देखील त्याने सांगितलं होत. अचानक शेनच्या नि’धनामुळं आम्हाला मोठा ध’क्का बसला आहे. सकाळी आमच्यासोबत काही काळ व्यवस्थित घालवण्यानंतर, असं काही होईल असा विचार देखील आम्ही केला नव्हता,’ असं शेन वॉर्नच्या दुसऱ्या मित्राने सांगितलं आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.