शुटिंग दरम्यान ‘बो’ल्ड’ सीन देताने ‘या’ अभिनेत्याचा स्वतःवरचा सुटला होता ‘ताबा’, पहा अभिनेत्री जैकलीनच्या ओठांचा ‘चावा’ घेऊन सर्वांसमोर तीला…

शुटिंग दरम्यान ‘बो’ल्ड’ सीन देताने ‘या’ अभिनेत्याचा स्वतःवरचा सुटला होता ‘ताबा’, पहा अभिनेत्री जैकलीनच्या ओठांचा ‘चावा’ घेऊन सर्वांसमोर तीला…

बॉलिवूडमध्ये आता इं’टिमेट सीन्स देणे सामान्य झाले आहेत. बो’ल्ड सीन दरम्यान कलाकारांना स्वतःचे भान विसरतात बरेच जणांनी पाहिले असेलच. आज आपण बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविषयी जाणून घेणार आहोत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तीच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे जेव्हा अभिनेत्री जॅकलिनला कि’स करताने स्वतावरचे नियंत्रण सुटले होते.

त्यावेळी तो सीन देखील कट केला गेला होता, तरीही तो अभिनेता परिस्तितीचे भान विसरून फक्त अभिनेत्रीचे चुं’बन घेत राहिला होता. विनोद खन्ना जुन्या काळातील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक होता. जो बो’ल्ड सीन देण्यात माहिर होता. 70 च्या दशकात अभिनेता विनोद खन्नानेदेखील कीं’सिंग सीन देऊन बो’ल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

अनेक अभिनेत्रींनी विनोद खन्नावर जोरदार चुंबन घेतल्याच्या आरोपावरून तक्रारी देखील केल्या आहे. तथापि, हे सर्व असूनही विनोदने अनेकदा अभिनेत्रीची माफी देखील मागितली होती. प्रसिद्ध अभिनेता माफी मागतो असा विचार करून बर्‍याच अभिनेत्रींनी विनोदला माफ देखील केले होते. पण अशा काही अभिनेत्री होत्या ज्यांनी विनोदला कधीही माफ केला नाही.

1979 च्या दशकानंतर बो’ल्ड सीन्स आणि किसिंग सीन्सची मागणी हळूहळू वाढली होती. चित्रपटाला हिट बनवण्यासाठी दिग्दर्शकाने चित्रपटातील बोल्ड सीन आवश्यक मानले होते. कारण चित्रपटामध्ये बोल्ड सीन असल्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा जॅकलिन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​जेव्हा ‘द जेंटलमॅन’ चित्रपटाची शूटिंग करत होते.

दरम्यान जॅकलिन आणि सिद्धार्थ यांच्यात एक किसिंग सीन देखील शूट केला होता. सिन संपल्यावरही सिद्धार्थ चुंबन करत राहिला होता. दिग्दर्शकाने सांगितलेल्या सीन कटचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. दोन्ही नायक आणि नायिका यांना कोणाचाही आवाज ऐकु येत नव्हता इतके ते चुंबन घेण्यात मग्न झाले होते.

सर्व काही उघडपणे बघून दिग्दर्शकालाही आश्चर्य वाटले होते. शूटिंग पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांनाही ही घटना पाहून आश्चर्य वाटले होते. जॅकलिनने हे सर्व नंतर पाहिले आणि यानंतर स्वत: जॅकलिनने सिद्धार्थला सांगितले की सिद्धार्थ सोड, आता सगळेजण पहात आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्यावेळी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होता. या अभिनेत्रीचे नाव आलिया भट्ट आहे. पण काही दिवसातच त्यांच्या ब्रे’कअपची बातमी समोर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12