शिल्पा शेट्टीवर पुन्हा आली तोंड लपविण्याची वेळ, ‘या’ प्रकरणामुळे आईला होणार अ’टक…

शिल्पा शेट्टीवर पुन्हा आली तोंड लपविण्याची वेळ, ‘या’ प्रकरणामुळे आईला होणार अ’टक…

गेलेलं वर्ष शिल्पासाठी अतिशय वे’दनादायक ठरले. पती राज कुंद्रामुळे शिल्पावर तोंड लपविण्याचा वेळ आली होती. राज कुंद्राला पॉ’र्नोग्रा’फी प्रकरणात अ’टक करण्यात आली होती. त्यानंतर मोठा वा’द निर्माण झाला होता. भारतामध्ये राहून परदेशात तो पो’र्नोग्रा’फीच्या क्लि’प पाठवत होता, असा त्याच्यावर आ’रोप होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्लि’प तो पाठवत होता. यानंतर अनेक डी ग्रेड च्या अभिनेत्री देखील समोर आल्या होत्या आणि त्यांनी देखील सांगितले होते की, राज कुंद्रा यांनी आम्हाला देखील ऑफर दिली होती. मात्र, या सगळ्या प्रकरणामुळे शिल्पाची जास्त बदनामी झाली. अनेक जण यामध्ये तिचा हात असल्याचे सांगत होते.

त्याचबरोबर तिच्या शिल्पा घरी असताना पोलिसांनी तिच्या घरी धाड मारली होती. या सगळ्या प्रकरणात शिल्पा शेट्टी हिला माध्यमांनी टीकेचे धनी केले होते. मात्र, शिल्पा शेट्टी हिने सांगितले होते की, मला याबाबत काहीही माहीत नव्हते. राज काय करत होता, याबाबत आपल्याला काहीच माहित नाही, असा तिने दावा पो’लिसां’ना केला होता.

राज तब्बल दोन महिने तु’रुंगात राहिला होता. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. आता तो पत्नीसोबत म्हणजे शिल्पा शेट्टी सोबत देवदर्शन करताना देखील दिसला होता. राज कुंद्रा तुरुंगात गेल्यापासून शिल्पा शेट्टीचे आध्यात्मिक रूप सर्वांसमोर आले. आणि आता पुन्हा एकदा शिल्पावर तोंड लपविण्याची वेळ आली आहे.

तिचा पती राज कुंद्रा याची जा’मीनावर सुटका झा’ली आहे, पण तरीही त्याला आता तोंड लपवूनच चार चौघात फिरावं लागत आहे. नुकताच तो आपलं तोंड लपवत मीडियाला चकवा देण्याचा प्रयत्न करत सिनेमा पाहण्यासाठी पोहोचला होता. आता शिल्पा शेट्टीच्या आईच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिल्पाच्या पतीनंतर आता तिची आई वा’दात सापडली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी वि’रोधात अ’टक वॉ’रंट जारी करण्यात आलं आहे. अंधेरी को’र्टाकडून जामीन पूर्व अटक वॉ’रंट जारी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 21 ला’खांची फ’सव’णूक केल्या प्र’करणी अट’क वॉ’रंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे अभिनेत्री देखील पुन्हा च’र्चेत आली आहे. परहड आमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने ही तक्रार केल्याचं समजतंय.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.