शिबानी दांडेकरने ‘या’ व्यक्तीमुळे केलं ‘फरहान अख्तर’सोबत लग्न, म्हणाली ‘या’ व्यक्तीमुळेच मी फरहानसोबत..

शिबानी दांडेकरने ‘या’ व्यक्तीमुळे केलं ‘फरहान अख्तर’सोबत लग्न, म्हणाली ‘या’ व्यक्तीमुळेच मी फरहानसोबत..

गेल्या १९ फेब्रुवारीला फरहान आणि शिबानी दांडेकर विवाह बंधनात अडकेल. ३ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील अनेकदा समोर आले होते. पण विवाह करून त्यांनी या चर्च्यांना पूर्णविराम दिला.

विकी कतरीनाच्या लग्नापासूनच बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत होते. त्यात अनेक कळकरांनी आपल्या आवडत्या जोडीदारासोबत लगीनगाठ बांधली. आणि अजूनही काही कलाकार लग्न करण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यात सर्वात जास्त च’र्चा होताना दिसत आहे ती आलिया-रणबीरची. दोघेही अनेक ठिकाणी सोबत स्पॉ’ट झाले आहे.

त्याचबरोबर आलिया रणभीरच्या सुखदुः खात देखील सहभागी होताना दिसत असते. अनेकवेळा तिला रणबीरची आई रितू कपूरसोबत स्पॉ’ट करण्यात आले होते. यावरून आलिया आणि रणभीरचे लग्न होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पण अजूनही आलिया आणि रणबीरने या बातमीला दुजोरा दिला नसला तरी, आलियाने मात्र याचे संकेत कपिल शर्माच्या शोमध्ये दिले होते.

या दरम्यानच, फरहान आणि शिबानी दांडेकरने लग्न करून सर्वांना चकित केले. फरहानचे हे दुसरे लग्न आहे त्याचे पहिले लग्न २००० साली झाले होते आणि त्याने २०१७ मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता.त्याला पहिल्या त्याला पहिल्या पत्नी पासून २ मुली आहेत. सोबतच त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत संबंध असल्याचे बोलले जात होते आणि म्हणून त्याचा घटस्फोट झाला असे सांगण्यात येते.

मात्र गेल्या ३-४ वर्षांपासून फरहान आणि शिबानी रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षीच ते लग्न करणार होते पण कोरोनामुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले. आणि अखेर १९ फेब्रुवारीला ते विवाह बंधनात अडकले. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओ यामुळे खूपच चर्चेत आले होते. शिबानी आणि फरहान यांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खपूच आवडली.

दरम्यान, शिबानीने फरहान अख्तरसोबत लग्न का केले याबाबत मोठा खुलासा केला आहे. शिबानी दांडेकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने सांगितले की ती फरहानची पत्नी फक्त एकाच कारणासाठी बनली आहे. आणि त्याचं कारण फराह खान या आहेत. शिबानी दांडेकरने इन्स्टाग्रामवर फराह खानची पोस्ट शेअर केली आहे.

फोटोमध्ये शिबानी दांडेकर आणि फराह खान पोज देत आहेत फराहने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे, वहिनी शिबानी दांडेकर. #प्रेमात असलेल्या महिला..फराह खानची इंस्टाग्राम स्टोरी पुन्हा पोस्ट शेअर करत शिबानीने लिहिले, तुझ्यावर खूप प्रेम करते ! मी फक्त तुझी वहिनी होण्यासाठी फरहानशी लग्न केले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.