शाहरुख सोबत “दुष्मनी” करणे ‘या’ अभिनेत्रीला पडले महागात, पहा या कारणावरून भां’डण करून स्वतःचेच करून घेतले असे हाल…

शाहरुख सोबत “दुष्मनी” करणे ‘या’ अभिनेत्रीला पडले महागात, पहा या कारणावरून भां’डण करून स्वतःचेच करून घेतले असे हाल…

बॉलिवूड मध्ये असपन रोज एक ना अनेक असे भरपूर किस्से ऐकत असतो. मेडिया द्वारे आपल्याला बॉलिवूड मधील अगदी आतल्या सर्व खबरी सहज माहीत पडतात. जसे की सर्वसामान्य लोक भांडण करतात तसेच बॉलिवूड मधील स्टार्स देखिल भांडण करत असतील काय याचा सर्वाना प्रश्न पडत असतो.

तर होय बॉलिवूड मधील स्टार्स देखील एकमेकांशी खुनशी स्वभावाने भां’डण करत असतात. मग त्याला काहीही कारण पुरेसे असते. अगदी क्षुल्लक करणारावरून बॉलिवूड मधील स्टार्स यांच्यामधील भांडण आपण यापूर्वी देखील ऐकले असावे. आज आपण अश्याच एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे अभिनेता शाहरुख सोबत झालेल्या भांडणाबद्धल चर्चा करणार आहोत.

आज आपण अशा एक अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने शाहरुख खानशी भांडण केल्यानंतर तब्बल १४ वर्ष शाहरुख खानबरोबर काम केले नाही. आपल्या सर्वाना माहीतच आहे की शाहरुख खान हा बॉलिवूड इंडस्ट्रीचा बादशाह आहे, त्याने आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती म्हणजे बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय. ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड टायटल जिंकले आहे आणि आज सुद्धा ती बॉलिवूडची एक नामांकित अभिनेत्री आहे. आता शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात भांडण कसे झाले ते आपण जाणून घेऊ.

किंग खान आणि ऐश्वर्या राय, मोहब्बतें आणि देवदाससारख्या हिट चित्रपटानंतर ऑन-स्क्रीन जोडप्यांपैकी एक सुंदर जोडपे बनले होते. त्यांना इतकी मागणी होती की प्रत्येक निर्मात्याला त्यांच्या चित्रपटात त्या दोघांना कास्ट करण्याची इच्छा होती. देवदासनंतर त्यांनी कमीतकमी 5 चित्रपटांमध्ये काम केल्याचे वृत्त आहे.

परंतु जेव्हा शाहरुख खान आणि ऐश्वर्या “चलते चलते” या चित्रपटाचे शूटिंग करत होते. तेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खान त्यावेळी एकमेकांना डेट करत होते. यामुळे सलमान खान सेटवर वारंवार ऐश्वर्याला भेटायला येत होता आणि त्यामुळे वारंवार शूटिंग थांबवावी लागत असे. या रागातून शाहरुख खानने ऐश्वर्या रायला त्या चित्रपटातून काढून टाकले आणि राणी मुखर्जी हिला कास्ट केले गेले.

यावेळी दोघांमध्ये बरेच भां-डण झाले होते आणि त्यानंतर ऐश्वर्या रायचे अनेक चित्रपटांमधील काम हळूहळू कमी होत गेले. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर दोघे “ऐ दिल है मुश्कील” मध्ये एकत्र दिसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12