बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींना ‘लग्न’ करूनही मिळालं नाही संसाराचं ‘सुख’, लग्नानंतर काही वर्षातच झाल्या ‘वि’धवा’…

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींना ‘लग्न’ करूनही मिळालं नाही संसाराचं ‘सुख’, लग्नानंतर काही वर्षातच झाल्या ‘वि’धवा’…

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेता व अभिनेत्री आहेत की, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक नाही, दोन नाही ते तीन लग्न केले. काही वेळेला याचे कारण हे योग्य होते. तर काही वेळेला या जोडीदारासोबत राहायचं नाही, म्हणूनच अभिनेता-अभिनेत्री वेगळे झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज आम्ही आपल्याला अशा काही अभिनेत्री बाबत माहिती देणारा आहोत. या अभिनेत्रींनी लग्न केल्यानंतर काही वर्षात त्यांच्या पतीला मुकल्या आहेत. या अभिनेत्रींचे दुः’ख हे खूप वेगळे आहे. त्यांना संसाराचे सुख हे मिळाले नाही. चला तर मग जाणून घेऊया, कोण आहेत त्या अभिनेत्री.

1.रेखा: रेखा यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हि’ट चित्रपट दिले आहेत. आजही त्यांना एव्हरग्रीन अभिनेत्री असे म्हटले जाते. वयाची साठी उलटून गेल्यानंतरही आजही त्या तेवढ्याच सुंदर दिसतात. रेखा म्हटले की, साहजिकच अमिताभ बच्चन यांचे नाव समोर येते. अमिताभ बच्चन आणि त्यांची जोडी एकदम हि’ट होती. दोघांचे अनेक वर्ष प्रे’म प्र’करण होते, असे सांगण्यात येते. असे असले तरी रेखा यांनी उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्या सोबत लग्न केले होते. मात्र, दु’र्दैवाने 1990 मध्ये त्यांनी आ-त्म’ह’त्या केली होती.

 

 

2. शांतीप्रिया: शांतीप्रिया ही दाक्षिणात्य चित्रपटातील एक आघाडीची अभिनेत्री होती. तिने अनेक हि’ट चित्रपटातून काम केले होते. चित्रपट हि’ट होताना तिने 1999 मध्ये सिद्धार्थ रे याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, वयाच्या 40 व्या वर्षी त्याचे दु’र्दैवाने नि’धन झाले. त्यावेळी शांतीप्रिया हिचे वय केवळ पस्तीस वर्षे होते.

 

 

3. विजयता पंडित: विजयता पंडित या बॉलीवूड मधील एक आघाडीच्या अभिनेत्री होत्या. पंडित घराने बॉलीवूड मध्ये खूप मोठे मानले जाते. 1990 मध्ये त्यांनी संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्या सोबत लग्न केले होते. आदेश श्रीवास्तव यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. 2015 मध्ये त्यांचे कॅ-न्स’रच्या दु’र्धर आ’जार नि’धन झाले होते. आदेश श्रीवास्तव यांचा शेवटचा चित्रपट राजनीति होता. या चित्रपटातील त्यांचे मोरा पिया मोसे बोलत नाही, हे गाणे प्र’चंड गाजले होते.

 

 

4.लीना चंदावरकर: लीना चंदावरकर या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री होत्या. 1997 मध्ये त्यांनी सिद्धार्थ बांदोडकर यांच्या सोबत लग्न केले होते. मात्र, बं’दुकीची गो’ळी लागून त्यांचा मृ-त्यू झाला होता. त्यानंतर मीना चंदावरकर यांनी दिग्गज असे गायक किशोर कुमार यांच्या सोबत लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या सात वर्षानंतर किशोर कुमार यांचे दुः’खद नि’धन झाले होते. त्यावेळी लीना चंदावरकर यांचे वय केवळ 37 वर्षे होते.

 

 

5.कहकशा पटेल: कहकशा पटेल या पंजाबी चित्रपटातील अभिनेत्री आहेत. त्यांनी अरिफ पटेल यांच्या सोबत लग्न केले होते. त्यांनी अनेक चित्रपटातून काम केले आहे. मात्र, आरिफ पटेल यांचे 2018 मध्ये दु’र्दै’वाने नि’धन झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12