‘शमीता’ शेट्टीच्या या एका चु’कीमुळे तिचे बॉलिवूडमधील संपूर्ण करियर झाले ब’रबाद, त्या गोष्टीचा आजही होतोय प’च्छाताप…

आपल्याला माहित असेल कि शिल्पा शेट्टीची बाहीं शमिता शेट्टीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. पण त्यानंतरही तिला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. शमिताने नुकताच तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला आहे आणि आज आपण शमिताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याशी सं’बं’धित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
शिल्पा शेट्टी हे बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध नाव आहे पण इकडे शमिताचा समावेश बॉलीवूडच्या सर्वात फ्लॉप अभिनेत्रींमध्ये होतो. पण तिने अनेक सुपरहि’ट चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. पण आज ती चित्रपटांपासून लांब असली तरी नेहमी चर्चेत असते. शिल्पा सध्या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांमध्ये ‘ज’ज’ म्हणून काम करत आहे. त्यामूळे ती चांगलीच चर्चेत असते.
शिल्पा शेट्टीप्रमाणेच तिची बहीण शमिता शेट्टीने देखील अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. पण तिला यश मिळाले नाही. तिला लहानपणापासूनच फॅशनची खुप आवड होती. म्हणून तिने फॅशन डिझायनिंगमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शमिताने फॅशनमध्ये पदवी पुर्ण केली. शमिताने 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘मोहब्बतें’ या ब्लॉ’कब’स्टर चित्रपटाद्वारे तिने आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली.
या चित्रपटासाठी तिला आयफाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. त्याच वर्षी तिचे ‘शरारा शरारा’ हे गाणे आले. या गाण्यामुळे शमिता एक रात्रीत स्टार झाली. 2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘जाहरा’ चित्रपटात शमिताच्या कामाला चांगलीच पसंती मिळाली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला. पण शमिताचे करिअर मात्र फ्लॉप झाले. चित्रपटांद्वारे शमिताने इंटिरियर डिझायनिंगमध्ये नाव कमावले.
पण आपली चित्रपटांत काही डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर शमिताने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. बिग बॉस 3, खतरों के खिलाडी 9, झलक दिखला जा 8 अशा काही रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून आली. पण एवढे प्रयत्न करूनही शमिताला यशाने हुलकावणी दिली आणि आज शमिताची ओळख आहे ती फक्त आणि केवळ शिल्पा शेट्टीची बहीण म्हणूनच.
खरे तर शमिताला तिचीच एक चू’क न’डली. चुकीच्या नि’र्णयाने तिचे करिअर संपले. होय, खुद्द शमिताने एका मुलाखतीत हे सांगितले होते. ती म्हणाली कि, मी एका हिट चित्रपटाने माझ्या करिअरची सुरुवात केली होती. पण दु’र्दै’वाने माझे करिअर माझ्या अपेक्षेनुसार चालले नाही.
याचे कारण मी स्वत: आहे कारण ज्यावेळी माझ्याकडे काम होते, त्यावेळी मी ते करायला नकार दिला होता आणि कदाचित हीच माझी चूक होती. पण ही चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. इंडस्ट्रीतील नियम पाळले असते…‘काश…’ मी आणखी काम केले असते…. त्यानंतर मला करिअरमध्ये चांगले काम करता आले नाही’. अलीकडेच शमिता ‘ब्लॅ’क विंडो’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती.
सध्या शमिताने वेबसीरीजमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. ती अनेक वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. शमिताने अजूनही लग्न केले नाही. तिला हवा तसा जीवनसाथी मिळालेला नाही. त्यामूळे ती अजूनही सिंगल आहे. तिने लग्नाचा विचार न करता कामावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.