शनया उर्फ रसिका सुनील ‘या’ व्यक्तीला करतेय डे’ट, पहा बॉ’यफ्रें’डसोबतचे फोटो…

शनया उर्फ रसिका सुनील ‘या’ व्यक्तीला करतेय डे’ट, पहा बॉ’यफ्रें’डसोबतचे फोटो…

छोट्या पडद्यावर गेल्या काही वर्षापासून मालिकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. कौटुंबिक मालिका च्या नावाखाली अश्लीलता भरलेली आहे आणि इतर गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. लहान मुलांच्या मनावर त्याचा वेगळाच परिणाम होत आहे.

त्यामुळे पालक देखील आता मालिका पाहत नाहीत. मात्र, असे असले तरी अनेकजण मालिका पाहण्याकडे कल देत आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर श्रीयुत गंगाधर टिपरे ही कौटुंबिक मालिका आली होती. या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी आपलातुन असे काम केले होते. या मालिकेमध्ये शुभांगी गोखले देखील यामध्ये होत्या.

त्यानंतर इतर अभिनेत्यांनी देखील या मालिकेमध्ये चांगले काम केले होते. दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या कादंबरीवर आधारित ही मालिका होती. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले होते. त्यामुळे ही मालिका प्रचंड गाजली होती. गेल्या काही वर्षापासून मालिकांमध्ये कौटुंबिक मालिकांनी आता घर केलेले आहे.

होणार सुन मी या घरची ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान ची भूमिका करून चारचांद लावले होते. रोहिणी हट्टंगडी त्यांनी अजीची भूमिका केली होती. त्यानंतर तेजश्री प्रधान आता झी मराठी वरील एका मालिकेमध्ये चमकत आहे. काही वर्षापूर्वी चार दिवस सासूचे ही मालिका देखील आली होती.

ही मालिका चार दिवस म्हणता म्हणता तब्बल दहा वर्षं छोट्या पडद्यावर चालली होती. या मालिकेला चांगला टीआरपी मिळाला होता. त्यानंतर उंच माझा झोका ही मालिका देखील प्रचंड गाजली होती. काही दिवसापूर्वी आलेली स्वामिनी ही मालिका देखील खूप चांगली होती. सध्या स्टार प्रवाह वर सुरू असलेल्या सहकुटुंब सहपरिवार ही मालिका खूप चालत आहे.

त्यानंतर आई कुठे काय करते ही मालिका देखील प्रचंड गाजत आहे. त्याच जोडीला माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका देखील आहे. गेल्या काही वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामध्ये अनिता दाते हिने अतिशय अप्रतिम असे काम केलेले आहे. त्या सोबत अभिजीत खांडकेकर हा देखील चांगले काम करत आहेत.

यामध्ये शनया ची भूमिका साकारणारी रसिका सुनील ही देखील चांगली चर्चेत आलेली आहे.आज आपल्याला रसिका सुनीलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती सांगणार आहोत. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेले आहेत आणि त्यामध्ये खूप धम्माल करताना दिसत आहे.

गेले वर्ष सर्वांसाठी अतिशय त्रासदायक गेले असे तिने म्हटले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहे. त्यामध्ये तिच्यासोबत एक तरुण दिसत आहे. त्यानंतर अनेकांनी तिला ट्रो’ल केलेले आहे. हा तरुण कोण आहे असे तिला अनेक जण विचारत आहेत. नवीन वर्ष रसिकाने अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे साजरी केले आहे.

यामध्ये तिच्यासोबत एक तरुण देखील दिसत आहे. तिने इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर केलेले आहेत. या फोटोखाली तिने दो हजार किस असे कॅप्शन दिलेले आहे. तुमचे नाव आदित्य बिलागी असे आहे. तो व्यवसायाने इंजिनीयर असल्याचे सांगण्यात येते.

तसेच डान्सर आणि कोरिओग्राफर देखील आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डे’ट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या रसिकाच्या फोटोमध्ये अनेकांनी कमेंट दिलेले आहेत. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता हे दोघे कधी लग्न करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12