वयाच्या 16 व्या वर्षीच रेखाला वयाने मोठ्या ‘या’ अभिनेत्याने केला होता सलग 5 मिनिटे कि’स, त्यानंतर 10 वर्षांनी रिलीज झाला चित्रपट…

वयाच्या 16 व्या वर्षीच रेखाला वयाने मोठ्या ‘या’ अभिनेत्याने केला होता सलग 5 मिनिटे कि’स, त्यानंतर 10 वर्षांनी रिलीज झाला चित्रपट…

आजच्या सिनेमांमध्ये कि’सिं’ग सि’न काही मोठी बाब नाहीये. कोणताही सिनेमा एक तरी कि’सिं’ग सि’न असतोच. मात्र, सुरुवातीपासून आपल्या बॉलिवूड च्या सिनेमांमध्ये असे होत नव्हते. सुरुवातीच्या काळात असे कि’सिं’ग सि’न किंवा लव्ह मेकिंग सिन इतक्या उघडपणे दाखवले जात नसत.

मात्र, अचानकच दिग्दर्शकाने कि’सिं’ग सि’न किंवा लव्ह मेकिंग सिन टाकला तर.. तर आधीच सिनेमा साइन केल्यामुळे अभिनेता असेल किंवा अभिनेत्री त्यांना तो करावाच लागतो…

तसेच काहीसे घडले होते, कित्येक दशकं बॉलीवूड वर आणि लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या रेखा ह्यांच्या बद्दल. त्यांना न सांगता अचानक सिनेमा मध्ये हा कि’सिं’ग सि’न टाकण्यात आला आणि त्यांना तो करावा लागला.

रेखा अन अ’नटोल्ड स्टोरी ह्या पुस्तकामध्ये असे अनेक खु’लासे केले गेले आहेत. त्यापैकी सर्वात ध’क्कादा’यक बाब ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल. अनेक सुपरस्टार सोबत स्क्रीन शेअर करणारी रेखा, हिने नेहमीच आपल्या आयुष्याबद्दल सगळयांना सर्व काही सांगितले आहे.

एक खुले पुस्तक म्हणून तिचे आयुष्य नेहमीच आपल्या समोर आले. मात्र, तिच्या आयुष्यातील हि अतिशय ध’क्कादा’यक गोष्ट कोणालाच माहिती नाही, आणि त्याचाच तिने ह्या पुस्तकामध्ये खु’लासा केला आहे. रेखा अवघ्या १६ वर्षांच्या असताना त्या ‘अंजना सफर ‘ हा सिनेमा करत होत्या. अभिनेता विश्वजित ह्या सिनेमामध्ये त्यांच्या सोबत मुख्य पात्र म्हणून होता.

या सिनेमाच्या वेळी दिग्दर्शकाने सोळा वर्षाच्या छोट्या रेखाला ह्या कि’सिं’ग सि’न बद्दल कोणतीही पूर्व कल्पना दिली नव्हती. सिन शूट करण्यासाठी रेखा सेट वर गेली आणि दिग्दर्शकाने इशारा करताच शूटिंग सुरु झाले. जसे शूटिंग सुरु झाले तसे, विश्वजित ह्याने रेखाला आपल्याकडे ओ’ढून घे’तले आणि तो तिला कि’स करू लागला.

रेखाला काय होत आहे हे काहीच सुधरत नव्हते त्यामुळे ती अगदी असहाय झाली होती. तिने त्या अभिनेत्याला बाजूला करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र तो बाजूला सरकला नाही आणि रेखाला कि’स करतच राहिला. एका प्रकारे, तिचे सर्वांसमोर शो’ष’णच सुरु होते. संपूर्ण प्रकार रेखाच्या स’ह’नश’क्तीच्या प’लीकडचा होता आणि त्यामुळे तिला च’क्कर आली व ती खा’ली पड’ली.

रेखाचा पहिला कि’सिं’ग सि’न त्याच्यासोबत नाही तर तिला माहित नसताना झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी तिचे लें’गि’क शोष’ण झाले आणि तो सिन लव्ह मेकिंग सिन म्हणून ह्या सिनेमा मध्ये ठेवण्यात आला.

से’न्सर बोर्डाने हा सिनेमा, प्रदर्शित करण्यापासून रोखवून ठेवले होते आणि त्याचे कारण देखील हाच सिन होता. १९६९ मध्ये शूट झालेला हा सिनेमा १९७९ मध्ये ‘दोन शिकारी ‘ ह्या नावाने प्रदर्शित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12