लग्नानंतरही ‘या’ सुंदर अभिनेत्रींसोबत स’बंध ठेवत होता ‘अमीर’ खान, पहा पैकी ‘एक’ ‘अमीर’ पासून बनली एका मुलाची ‘आई’…

लग्नानंतरही ‘या’ सुंदर अभिनेत्रींसोबत स’बंध ठेवत होता ‘अमीर’ खान, पहा पैकी ‘एक’ ‘अमीर’ पासून बनली एका मुलाची ‘आई’…

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत की ज्यांचे लग्न झाल्यानंतरही अ’फेअर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होत असतात. त्यामध्ये अनेक असे नाव आहेत. त्यामध्ये आदित्य पंचोली याचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आदित्य पंचोली याने लग्न झाल्यानंतरही अनेक प्रे’म प्र’करण केल्याचे सांगण्यात येते.

कंगना राणावत हिच्या सोबत त्याचे प्रे’मप्रकरण असल्याचे सांगण्यात येत होते आणि त्याने अनेक रात्री सोबत घालवलेल्या असेदेखील त्यावेळी सांगण्यात येत होते. आज आम्ही आपल्याला अभिनेता आमीर खान बाबत माहिती देणार आहोत. आमिर खान याचे देखील असेच अनेक अभिनेत्री सोबत नाव जोडले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या

1.रीना दत्ता : रीना दत्ता ही आमिर खान याची पहिली पत्नी आहे. 1986 मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. तर 2002 मध्ये या दोघांनी घ’टस्फो’ट घेतला. रीना दत्ता आणि आमिर खान हे शेजारी शेजारी राहायचे. त्यानंतर या दोघांमध्ये प्रे’मसं’बं’ध वाढत गेले. हे दोघे एकमेकांना प्रे’म पत्र देखील लिहायचे, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यामुळे या दोघांनाही कुटुंबीयांनी खूप झापले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न केले.

2. जमिका हाइन्स : आमिर खान याचे लग्न झाल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. यामध्ये एक महिला पत्रकार देखील होती. ही महिला पत्रकार लं’डन येथील राहणारी होती. या महिला पत्रकारचे नाव जेमिका हाइन्स असे होते.आमिर खान याला या पत्रकार महिलेपासून एक मुलगा देखील असल्याचे सांगण्यात येते. त्याचे नाव जॉन असे आहे, असे देखील सांगण्यात येते.

3. प्रीती झिंटा : प्रीती झिंटा आणि आमीर खान यांचे प्रे’म सं’बं’ध असल्याची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होती. पहिली पत्नी रीना दत्ता हीच्यापासून वि’भक्त झाल्यानंतर आमिर खान याने प्रीती झिंटा सोबत सं’बं’ध जोडल्याचे सांगण्यात येत आहे. दिल चाहता है हा चित्रपट केल्यानंतर या दोघांमध्ये प्रे’मसं’बं’ध होते, असे सांगण्यात येते. मात्र, या दोघांनीही याला कधीही मान्यता दिली नाही.

4. फातिमा सना शेख : फातिमा सना शेखसोबत आमिर खान याने दंगल या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात दरम्यान या दोघांचे काहीतरी शिजत असल्याचे सांगण्यात येत होते. ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटासाठी आमिर खानने तिची शिफारस केल्याचे देखील सांगण्यात येते. मात्र, याबाबत अधिक चर्चा पुढे काही झाली नाही.

5. किरण राव : 2005 पासून आमिर खान याचे किरण रावसोबत प्रे’मसं’बं’ध होते. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 2011 मध्ये या दोघांनी लग्न केले. तसेच स’रोगसीच्या माध्यमातून त्यांनी एका मुलाला जन्म देखील दिला. या मुलाचे नाव आझाद खान असे ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12