विवाहित पुरूषांसोबत सबंध ठेवल्याने आयुष्यभर अविवाहित राहिल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्र्या, एकीने 3 विवाहित पुरुषांसोबत एकाचवेळी..

विवाहित पुरूषांसोबत सबंध ठेवल्याने आयुष्यभर अविवाहित राहिल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्र्या, एकीने 3 विवाहित पुरुषांसोबत एकाचवेळी..

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की, इथे कधीही काहीही होऊ शकते. बॉलीवूड मध्ये कोण कोणा सोबत राहावे, याचा काय नेम नाही. कोणी विवाहित असेल तरीदेखील अनेक अभिनेत्रींनी विवाहित अभिनेता सोबत प्रेम प्रकरण केल्याची पाहायला मिळाले आहे.

तसेच विवाहित अभिनेत्रीने घटस्फो’ट घेऊन करून अभिनेत्यासोबत प्रेमप्रकरण केल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. अलिकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर मला यका अरोरा हिचे घेता येईल. मलायकाने तिचा अठरा वर्षांचा संसार मोडून आता अतिशय तरुण असलेल्या अर्जुन कपूर याच्या सोबत प्रेम संबंध निर्माण केले आहेत.

मलायका अरोरा हिला दोन मोठे मुलेदेखील आहेत. असे असले तरी तिचा जीव एका तरुणावर आला. त्यानंतर दोघेही आता लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणार राहत आहेत. बॉलिवूडमध्ये अशा काही घटना पूर्वीदेखील होऊन गेलेल्या आहेत. अनेक अभिनेत्रींनी विवाहित असलेल्या अभिनेत्यांसोबत प्रेम प्रकरण सुरु ठेवले होते.

काही अभिनेत्री तर यामध्ये खूप पुढे गेल्या होत्या. काही अभिनेत्रींनी एक नव्हे दोन नव्हे तीन जणांसोबत देखील संबंध ठेवले होते. आज आम्ही आपल्याला या ले’खांमध्ये अशा अभिनेत्री बाबत माहिती देणार आहोत.

1) आशा पारेख- आशा पारेख या जुन्या जमान्यातील अतिशय गाजलेल्या अशा अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे. शशी कपूर यांच्या सोबत त्यांची जोडी ही खूप गाजली होती. तसेच राजेश खन्ना यांच्या सोबतही त्यांची जोडी खूप गाजली होती. आशा पारेख यांचा जीव नासिर हुसेन यांच्यावर आला होता. नासीर हुसेन हे विवाहित असताना देखील आशा पारेख यांना असे वाटत होते की, त्यांनी आपल्या सोबत लग्न करावे. मात्र, असे झाले नाही. त्यानंतर आशा पारेख ह्या एकट्याच राहिल्या.

2) नगमा- नगमा हिने नव्वदच्या दशकामध्ये अनेक चित्रपटात काम केले होते. तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे. बागी या चित्रपटात तिने सलमान खान सोबत काम केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तिने क्रिकेटपटू सोबत प्रेम प्रकरण केले होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यासोबत तिचे प्रेमप्रकरण होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यात संबंध तुटले. आता नगमा ही एकटीच राहते.

3) सुष्मिता सेन- सुष्मिता सेन हिने आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. सुष्मिता सेन हिचे नाव अनेकांसोबत सोबत जोडलेले आहे. असे असले तरी ती अजूनही अविवाहितच आहे. सध्या ती रोह्मण शोल याला डेट करत आहे. सुष्मिता सेन चे नाव विक्रम भट्ट, संजय दत्त, संजय कपूर यांच्याशी जोडले गेले आहे.

4) शमिता शेट्टी- मोहब्बते या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिला मोजक्याच चित्रपटात काम मिळाले होते. इम्रान हाश्मी सोबत तिचा आलेला जहर हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील गाणे देखील खूप लोकप्रिय झाले होते.

शमिता शेट्टी हिचे नाव मनोज वाजपेयी याच्या सोबत जोडले गेले होते. त्यानंतर तिचे नाव आफताब शिवदासानी याच्या सोबत देखील जोडल्या होते. मात्र, आता ती सिंगल आहे. तिची बहीण शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्रा सोबत लग्न केले आहे. त्याचे देखील आधी लग्न झाले होते.

5) तब्बू- तब्बू हिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. साजिद नाडियाद्वाला सोबत तिचा साखरपुडा देखील झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, असे असले तरी तब्बूने केवळ अजय देवगनसाठीच लग्न केले नसल्याचे सांगण्यात येते. तबू आजही अविवाहित आहे.

6) परवीन बाबी- परवीन बाबी या जुन्या काळच्या अतिशय लोकप्रिय अशा अभिनेत्री होत्या. परवीन बाबी यांचे वैय’क्तिक आ’युष्य देखील खूप वा’दविवा’द याने भर’लेले होते. परवीन बाबी यांचे नाव डॅनी, महेश भट्ट आणि कबीर बेदी यांच्या सोबत जोडल्या गेले होते. मात्र, असे असले तरी त्यांचे लग्न काही होऊ शकले नाही. आणि त्या हे जग सोडून गेल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12