विवाहित असून देखील दोन मुली आणि पत्नीला घरात एकट सोडून ‘या’ सुंदर आणि हॉ’ट अभिनेत्रीला डेट करतोय अभिनेता फरहान अख्तर…

बॉलिवूडमध्ये प्रेम आणि विवाह हे बर्‍याचदा चर्चेचा विषय राहतात, येथे एका रात्रीत नाती बदलतात. कधीकधी मित्र शत्रू बनतात, कधीकधी शत्रू मित्र होतात, कदाचित म्हणूनच इथे आजचे नाते फार महत्वाचे नसते. बॉलिवूडमधील लग्नाचे नातंही खूप आश्चर्यकारक आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक नामांकित अभिनेते आहेत ज्यांच्या अफेअर्सची अजूनही चर्चा चालू असते. सध्या अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव चर्चेत आहे कारण तो दोन मुलींचा बाप असून देखील आपल्या कुटुंबाला सोडून एका अभिनेत्रीसोबत राहत आहे लि’व्ह इन रि’ले’शनशिप मध्ये, चला तर जाणून घेवू कोण आहे हा अभिनेता.

आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांचा मुलगा अभिनेता फरहान अख्तर बद्दल. बॉलिवूडमध्ये दिल चाहता है हा 2001 मध्ये आलेला चित्रपट फरहान ने दिग्दर्शित केला होता. अभिनेता फरहान अख्तर आता 47 वर्षांचा झाला आहे.

फरहानचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी मुंबई शहरात झाला होता. कालच्या त्याच्या बर्थडे दिवशी, फरहानला पोस्टद्वारे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी खूपच सुंदर पद्धतीने आशीर्वाद दिला आहे. फरहानला सुरुवातीपासूनच अभिनय आणि दिग्दर्शनात रस होता.

यामुळे शिक्षण संपल्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. फरहानने 2001 मध्ये दिल चाहता है या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली. या चित्रपटात तो यशस्वी झाला, ज्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते, जे बरीच हि’ट ठरले. खरंतर फरहानला इंडस्ट्रीमध्ये मल्टी टास्कर म्हणून ओळखले जाते. स्क्रिप्ट लेखक, डायरेक्टर आणि अभिनय या नात्याने त्याने आपली वेगळी ओळख बनविली आहे.

या सर्वांमध्ये आपली सशक्त भूमिका साकारण्यातही तो यशस्वी झाला आहे. फरहानने रॉक ऑन, लक बाय चान्स, कार्तिक कॉलिंग कार्तिक, मिल्खा सिंग, जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटात काम केले आहे.

व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याचे वैयक्तिक जीवन सध्या चर्चेत असते. फरहान प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर आणि त्यांची माजी पत्नी हनी इराणी यांचा मुलगा आहे. फरहानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना त्याने 2000 साली अभिनेत्री अधुनाशी लग्न केले, पण वा’दवि’वा’दामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

पण या लग्नापासून त्याला दोन मुली देखील आहेत, ज्यांना फरहान खूप प्रे’म करतो. पण आजकाल फरहान अभिनेत्री शिबानी दांडेकरला डे’ट करत आहे. दोघांच्या रिलेशनशिपची बातमी चर्चेत राहिली आहे. तसेच हे दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांसाठी प्रे’मळ पोस्ट शेअर करत असतात.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे त्यांच्या नात्याबद्दल बोलत नाहीत पण सोशल मीडियावरील त्यांच्यातले बॉ’न्डिं’ग जगजाहीर आहे. दोघेही अनेकवेळा एकमेकांसोबत फिरताना दिसतात. मात्र, मीडियासमोर दोघेही आपल्या नात्याबद्दल बोलण्यास तयार नसतात. पण इन्स्टाग्रामवर एकमेकांवरील प्रे’म व्यक्त करण्याची संधी सोडत नाहीत. दोघांचे एकत्र फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12