विवाहित असूनही सुनील शेट्टी सोबत लग्न करू इच्छित होती बॉलिवूडची ‘ही’ सुंदर अभिनेत्री, म्हणाली होती लग्न करील तर…

विवाहित असूनही सुनील शेट्टी सोबत लग्न करू इच्छित होती बॉलिवूडची ‘ही’ सुंदर अभिनेत्री, म्हणाली होती लग्न करील तर…

सुनील शेट्टी यांना कोण नाही ओळखत, बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये ॲक्शन हिरो म्हणून ओळखला जाणार्‍या सुनील शेट्टी हा अभिनेता 90 च्या दशकापासून खूपच जबरदस्त ॲक्शन करत आले आहे. अक्षय कुमार आणि इतर ॲक्शनपट हिरोंना टक्कर देणारे सुनील शेट्टी बऱ्याच या चित्रपटांमध्ये दिसले आहे. सुनील शेट्टी यांनी अनेक चित्रपट केले आहे.

त्यांच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्री अभिनय करताना दिसल्या आहेत. त्यांची धडकन या चित्रपटांमध्ये देव ची भूमिका खूपच गाजली होती. खुपच जबरदस्त ॲक्टींग या चित्रपटात सुनील शेट्टी यांनी केली होती. नव्वदच्या दशकामध्ये सुनील शेट्टी यांनी त्याकाळातील बऱ्याचशा अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. त्यांच्यासोबत बऱ्याचशा अभिनेत्रींचे नाव जोडले जात होते.

सुनील शेट्टी यांच्या बरोबर सोनाली बेंद्रे यांनीदेखील बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांची जोडी चित्रपटांमध्ये खूपच सुंदर दिसत असे. लोकांना दोघांची जोडी खूपच आवडतही असे. दोघांनीही बऱ्याचशा चित्रपटांमध्ये एकमेकांबरोबर रोमान्स देखील केला आहे. परंतु खऱ्या आयुष्यामध्ये सुनील शेट्टी यांनी आपल्या प्रेमाबद्दल सोनाली बेंद्रे यांना कधीही उघडपणे सांगितले नाही.

दोघांनीही टक्कर, सपूत आणि कहर सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सुनील शेट्टी यांना सोनाली बेंद्रे मनातूनच आवडू लागल्या होत्या. परंतु त्याकाळी सुनील शेट्टी यांचे लग्न देखील झाले होते आणि ते आपल्या परिवाराला धोका देऊ इच्छित नव्हते. अलिकडेच सोनाली बेंद्रे कॅ’न्सर च्या आजारामुळे ग्र-स्त झाल्या होत्या आणि यासंदर्भात त्यांनी न्यूयॉर्कच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये यावर उपचार देखील करून घेतला आहे.

एक काळ असाही होता ज्या काळात सोनाली बेंद्रे खूपच चर्चेत आली होती. आज सोनाली बेंद्रे आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहे. घरी सोनाली बेंद्रे आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी असली तरी एक काळ असा होता जेव्हा सोनाली बेंद्रे कोणा दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करू इच्छित होती. आणखी हे दुसरी व्यक्ती अन्य कोणी नसुन ॲक्टर सुनील शेट्टी हे होते.

यांच्या प्रेमामध्ये पडली होती सोनाली बेंद्रे. सोनाली बेंद्रे तेव्हा सुनील शेट्टी यांचेवर जास्तच प्रेम करु लागली होती. हे सर्व काही तिने सर्वांसमोर उघड सुद्धा केले होते. तिने असे सांगितले होते की मला जर लग्न करायचा चान्स मिळाला तर मी सुनील शेट्टी यांचे बरोबर लग्न करू इच्छिते. असे सोनाली बेंद्रे यांनी सर्वांसमोर उघड देखील केले होते.

सोनाली बेंद्रे यांनी सुनील शेट्टी यांचेवर प्रेम केले होते. परंतु त्यांच्यासोबत लग्न करू नाही शकली कारण जेव्हा सुनील शेट्टी बॉलीवुड क्षेत्रात आले होते व त्यानंतर काही काळानंतर सगळ्यांचे फेवरेट बनले. त्यांची एक्टिंग आणि त्यांचा स्वभाव हा सर्वांनाच आवडू लागला होता. दिसायलाही सुनील शेट्टी खूपच सुंदर होते.

चित्रपटांमध्ये चष्मा घालून डॅशिंग दिसणारे सुनील शेट्टी कोणत्याही अभिनेत्रीला आवडू शकेल यात काही शंका नाही. आता सोनाली बेंद्रे ह्या आपल्या आयुष्यामध्ये सुखी आहे तर सुनील शेट्टी हे आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहे. सोनाली बेंद्रे यांना कॅ-न्सर झाला होता व त्यांनी उपचारासाठी थेट न्यूयॉर्क गाठले होते. उपचारासाठी त्यांनी आपल्या डो’क्याचे सर्व केस काढून टाकले होते.

यासंदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडियावर बरेच काही सांगितले आहे. बऱ्याच अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी सोनाली बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती या संदर्भाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या गेल्या होत्या. तसेच सोनाली ने ही आपला फोटो सोशल मीडियावर टाकला होता आता सोनाली बेंद्रे अगदी ठीक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12