विवाहित असूनही ‘या’ 3 अभिनेत्रींनी पतीला दिला धो’का..एकीने तर चक्क भावासोबतच..

विवाहित असूनही ‘या’ 3 अभिनेत्रींनी पतीला दिला धो’का..एकीने तर चक्क भावासोबतच..

बॉलीवूडमध्ये कधी कोणा सोबत लग्न करेल याचा काही नेम नाही. त्याचप्रमाणे पंधरा वर्ष, अठरा वर्षे, वीस वर्ष संसार करून अनेक अभिनेत्री या आपल्या पहिल्या पत्नीला घ’टस्फो’ट घेऊन आपल्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्यांसोबत देखील राहात आहेत. यामध्ये मलयका अरोराचे नाव आपल्याला आवर्जून घ्यावे लागेल.

मलायका अर्जुन कपूरची जोडी यासाठी खूप प्रसिद्द आहे कारण मलायका आणि अर्जुनमध्ये १२ वर्षाचे अंतर आहे. तरीही ते अतिशय क्युट कापलं सारखे फिरताना दिसत असतात. मलायका म्हणते, अर्जुन लहान आणि मी मोठी असूनही आमच्यात कधीच वा’द होत नाही. दोघेही त्यांची लाईफ आनंदाने जगताना दिसत आहे.

पण यामध्ये अशा काही अभिनेत्र्या आहेत ज्यांनी आपल्या पतीला धो’का देऊन दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला आहे तरी कुणी बॉयफ्रेंडसोबत राहत आहेत. सांगायचं झालं तर, हृतिक रोशन आणि कंगनाचे अफेयर चांगलेच गाजले होते. हृतिक रोशन विवाहित असूनही त्याने कंगनाशी संबंध ठेवले होते. आणि हीच गोष्ट त्याला खूप महागात पडली आणि त्याचा बायकोशी घ’टस्फो’ट झाला.

आणि आता हृतिक रोशन त्याच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान सबा आजादला डेट करत आहे तर त्याची बायको सुझान खान देखील तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत आहे. पण यामध्ये आणखी काही अभिनेत्र्या आहेत ज्यांनी आपल्या पतीला धो’का दिला आहे तेच अप जाणून घेणार आहोत.

प्रेमात वाट्टेल ते करतात असं म्हटलं जात पण काही अभिनेत्रींनी चक्क नवऱ्याला धो’का देऊन एक्सट्रा मॅरिटल अफेयर केल आहे. यामध्ये मलाईका अरोराचं नाव आहेच पण त्याचशिवाय इतरही अभिनेत्री आहेत ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे.

गेले काही दिवसांपूर्वी निशा रावलचा पतीने तिच्याविषयी बरेच खुलासे केले ज्यात त्याने म्हटलं होत कि निशाचं एक्सट्रा मॅरिटल अफे’अर आहे आणि ते सुद्धा तिचा मानलेला भाऊ रितेश सेठिया सोबत.

काम्या पंजाबीवर तिचा पहिला नवरा बंटी नेगीने एक्सट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोप ठेवला होता, तिच्या नवऱ्याने तिच्यावर आ’रोप ठेवला होता कि तीचं अफेयर संजय दत्तचा भावासोबत म्हणजे निम्मी बलीसोबत असल्याचं म्हटलं होतं पण काम्याने या बातमीला खोट असल्याचं म्हटलं होत. डिवोर्सनंतर ते दोघे एकत्र आल्याचं काम्या म्हणते .

आमिर अलीपासून विभक्त झाल्यानंतर संजीदा शेख आणि हर्षवर्धन राणेसोबत अफेयर असल्याचं सांगितलं जातंय मीडिया रिपोर्ट्सनुसार हर्षवर्धन आणि संजिदाच्या अफेअरची सुरवात तैशच्या शूटिंग दरम्यान झाली. मलाईका अरोरा आणि अरबाज खानच्या विभक्त होण्याचं कारण तर सर्वाना माहित आहे आणि ते म्हणजे अर्जुन कपूर.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.