विवाहानंतर देखील 7 वर्ष या अभिनेत्री सोबत रि’लेश’नशिप मध्ये होते शत्रुघ्न सिन्हा, पहा पत्नीने रं’गेहाथ प’कडले होते तेव्हा झाले होते असे हाल ..

विवाहानंतर देखील 7 वर्ष या अभिनेत्री सोबत रि’लेश’नशिप मध्ये होते शत्रुघ्न सिन्हा, पहा पत्नीने रं’गेहाथ प’कडले होते तेव्हा झाले होते असे हाल ..

बॉलिवूडमध्ये शॉटगन म्हणून ओळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हा आता 72 वर्षांचे झाले आहेत. 9 डिसेंबर 1945 रोजी शत्रुघ्न यांचा जन्म बिहारमध्ये झाला. बॉलिवूड ब्लॉकबस्टर प्रे’म पुजारी या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या चित्रपटाच्या प्रवासादरम्यान शत्रुघ्नने एकापेक्षा जास्त सुपरहि-ट चित्रपट केले आहेत.

परंतु त्यांच्या रील लाइफपेक्षा शत्रुघ्न बर्‍याचदा आपल्या खऱ्या आयुष्याबद्दल, विशेषत: वैयक्तिक आयुष्याविषयी मिडियामध्ये चर्चेत राहिले आहेत. या अभिनेत्याच्या आयुष्यात लग्नानंतरही बर्‍याच वर्षांपर्यंत दोन स्त्रिया राहिल्या. त्यापैकी एक स्वत: शत्रुघ्नची पत्नी पूनम होती, आणि दुसरी त्या काळातील प्रसिद्ध आणि बो’ ल्ड व सुंदर अभिनेत्री रीना राय होती.

शत्रुघ्न सिन्हानेही स्वताच्या या नात्याची कबुली दिली आहे आणि त्यांचे रीनाबद्दलचे प्रेम आणि आदर नेहमीच दिसून येत असतो. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनमशी लग्न केले आहे आणि आता त्यांच्या लग्नाला 38 वर्षे झाली आहेत.

काही काळापूर्वी पूनम कपिल शर्माच्या शो मध्ये आली तेव्हा तिने शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतची त्यांची प्रे’मक’था सांगितली आणि सांगितले की आम्ही पटना ते मुंबई या ट्रे-न प्रवास दरम्यान प्रथम भेटलो होतो. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्नने आपल्या आणि रीनाच्या नात्याची कबुली दिली होती.

ते म्हणाले होते की रीनाशी माझे माझे नातेसं-बं’ध वैयक्तिक राहिले आहेत. लोक म्हणतात की लग्नानंतर रीनाबद्दलची माझी भावना बदलली. पण माझा विश्वास आहे की ती वाढली आहे. मी भाग्यवान आहे की तिने मला तिच्या आयुष्याची 7 वर्षे दिली. शत्रुघ्नची पत्नी पूनम यांनी एका मुलाखतीत सांगितले की,

जेव्हा मला या दोघांच्या प्रे’म सं बंधांची माहिती मिळाली तेव्हा मी त्यांच्या वाटेवरून निघून जाणार होते. परंतु ज्या मुलीवर त्यांचा विश्वास नाही अशा मुलीशी लग्न करण्याची इच्छा शत्रूंना नव्हती. म्हणूनच लग्नानंतरही त्यांचे अ’फेअर चालू असून सुद्धा मला कधी असु-रक्षित वाटले नाही. कारण मला माहिती होते की शत्रुघ्न मला कधी सोडणार नाहीत.

पूनमने तिच्याबद्दल आणि शत्रुजीच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे ती म्हणाली या पटना ते मुंबई प्रवासमध्ये आम्ही एकमेका समोर बसलेलो होता. आम्ही दोघे देखील र’डत होतो कारण शत्रुघ्न त्यांच्या आई वडिलांपासून दूर जात होते आणि मला माझ्या आ’ईने रागवून मुंबईला पाठवले होते.

संपूर्ण प्रवासात शत्रूजी माझ्याशी बोलण्याचा विचार करीत होते आणि एकदा मला त्यांनी स्प’र्श करण्याचा प्रयत्नही केला होता. मग रेल्वे बोगद्यातून गेली तेव्हा त्यांनी माझ्या पायाला स्प’र्श करण्याचे धाडस केले. ते यानंतर इतके घाबरले की त्यांनी संपूर्ण प्रवासामध्ये काहीही बोलले नाही.

तर अभिनेत्री रीना आणि शत्रुघ्न यांनी १२ हून अधिक सिनेमात एकत्र काम केले आहे. त्यातले अधिकतर चित्रपट हे हि’टच ठरले आहेत. पण १९८० मध्ये शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न केले होते. शत्रुघ्न यांच्या लग्नानंतरही रीना रॉयसोबत त्यांचे प्रेमसं-बंध सुरुच होते.

पण हळूहळू रीना यांना वाटायला लागले की शत्रुघ्न त्यांच्याशी लग्न करणार नाही. त्यामुळे दोघांमध्ये वादही होऊ लागले. दोघांमधल्या भांडणांमुळे निहलानी यांनी अनेकदा बिकट परिस्थितींचा सामना करावा लागायचा. पूनमने सांगितले की लग्नानंतर रीना आणि शत्रुघ्नच्या अ’फेअ’रच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या तेव्हा मला वाचून वाईट वाटले.

एकदा एका चित्रपटाच्या सेट वर जेव्हा पूनम शत्रुघ्नला भेटण्यासाठी गेली असता तिथल्या एका खोलीत तिला शत्रुघ्न आणि रीना राय एकत्र एका पलंगावर दिसले हे बघून पूनमला चांगलाच ध’क्का बसला होता व ती काहीच न बोलता तिथून घरी निघून आली.

यानंतर त्यांनी शत्रुघ्न यांना याबद्दल स्पष्टीकरण विचारले. प्रे’म किंवा लग्न निवडावं ही शत्रुघ्नसमोर मोठी अडचण होती. दोन कुटुंबांनी एकत्र शत्रुघ्न समजावून सांगितले त्यानंतर त्यांनी पूनमची निवड केली यानंतर त्यांनी रीनाला सोडले व रीनाकडे कायमचे दुर्लक्ष केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12