विवाहपूर्वीच ‘आई’ बनल्या बॉलिवूडच्या ‘या’ 7 अभिनेत्र्या, पहा ‘या’ अभिनेत्र्या आजही बिना नवऱ्याचा करताय मुलांचा सांभाळ…

बॉलिवूड स्टार्सचे आयुष्य सामान्य लोकांच्या आयुष्यापेक्षा खूपच वेगळे आहे. हे कलाकार आपल्या करिअरबद्दल कधी काय विचार करतील याबद्दल काहीही सांगता येत नाही. एक काळ असा होता की जेव्हा अभिनेत्री त्यांच्या करियरमुळे आपल्या लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल १० वेळा विचार करायच्या आणि याबाबत खुलासा करणे देखील टाळत असत.
पण आता जसा काळ बदलत चालला आहे, तसे चित्रपटाचे जगही बदलत आहे. म्हणून बॉलिवूड स्टार्सही बदलत आहेत आणि त्यांची विचारसरणीही बदलत आहे. आता अभिनेत्री आपल्या लग्नापासून त्यांच्या प्रे-ग्न’न्सीबद्दल मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत.
या बर्याच बदलांमुळे आता बॉलिवूडमध्ये आणखी एक बदल बराच वेगात घडत आहे आणि तो म्हणजे लग्नाआधी आई होण्याचा ट्रेंड. हो, अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधीच मुलांना जन्म दिला आहे. चला अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेवूयात.
१. कल्कि कोचेलिन :- बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आई झाली. ती सध्या इजराइली क्लासिकल पियानिस्ट बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गला बर्याच दिवसांपासून डे’टिं’ग करीत होते. आता हे कपल एका मुलीचे पालक बनले आहे. कल्कीने अद्याप तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केले नाही. लग्न कधी करणार याचा खुलासा देखील या अभिनेत्रीने केला नाही.
२. गॅब्रिएला डीमेट्रिएड्स :- अर्जुन रामपालची मैत्रीण आणि मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स गेल्या वर्षी अर्जुन रामपालच्या मुलाची आ’ई बनली होती. आता या कपलचा मुलगा पूर्ण १ वर्षाचा झाला आहे, परंतु अद्याप दोघांनी लग्न केलेले नाही. अर्जुनने आपल्या ग’र्लफ्रेंडसाठी आपले 22 वर्षांचे लग्न मोडले होते. व्हीबीपासून घ-टस्फो-ट घेतल्यानंतर त्याने गॅब्रिएला डेमेट्रिएड्स मॉ’डेलला डे’टिंग करण्यास सुरवात केली होती.
3. एमी जॅक्सन :- बॉलिवूड आणि साउथ चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री एमी जॅक्सनने मागे बॉयफ्रेंड जॉर्ज पनायोटौचा मुलाला जन्म दिला. या कपलचे यावर्षी लग्न होणार होते पण को’रोना वि’षाणूमुळे यांना त्यांचे लग्न रद्द करावे लागले. पुढील वर्षी हे दोघे लग्न होणार असल्याची बातमी आहे.
4. माही गिल :- अभिनेत्री माही गिलने गेल्या वर्षी खुलासा केला होता की ती एका मुलीची आई असून ती लग्न न करताच आई बनली आहे. तिने सांगितले आहे की बर्याच काळापासून ती एका व्यक्ती सोबत रिलेशन मध्ये आहे. तिच्या मुलीचे नाव वेरोनिका आहे. माही ची मुलगी आता 3 वर्षांची आहे. पण, अद्याप तिने लग्न केलेले नाही.
5. नीना गु’प्ता :- अभिनेत्री नीना गुप्ता बद्दल असे म्हणले जाते की ती लग्नाच्या आधीच आई बनली होती. लग्नाआधीच तिने मुलगी मसाबा गुप्ताला जन्म दिला. मसाबा गुप्ता एक भारतीय फॅशन डिझायनर आहे. मसाबा ही नीना गुप्ता आणि विव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. विव्हियन आणि नीना यांचे कधीही लग्न झाले नाही. मात्र, आता नीनाने तिचे घर सेटल केले आहे.
6. सारिका :- प्रसिद्ध अभिनेत्री सारिका लग्नाआधीच आ’ई झाली होती. सारिकाने आई झाल्यानंतर कमल हासनशी लग्न केले होते. मुलगी श्रुति हासनला जन्म दिल्यानंतर सारिकाने कमल हसन सोबत लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी दुसरी मुलगी अक्षरा हसनला जन्म दिला.
7. ईशा शर्वानी :- ईशा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिला एक मुलगा आहे ज्याचे नाव तिने लुका असे ठेवले आहे. ती एक सिंगल आई आहे. ती कायम आपल्या मुलासह असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ईशाचा लूक आता खूप बदलला आहे.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि मनोरंजन अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.