विनोद खन्नामुळे अमिताभ यांनी अमृताला केला होता 5 मिनिटे कि-स, म्हणाली मला ज-बरदस्तीने पकडून माझ्या ओठांना चा-ऊन…

अभिनेत्री अमृता सिंह आज चित्रपटांपासून लांब आहे. ती आता तिच्या कुटुंबात व्यस्त आहे. पण एकदा तिला बॉलीवूडमध्ये एक उत्तम स्टारडम मिळाला होता. 90 च्या दशकात अमृता सिंग बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री असायची. त्या काळात तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अमृता सिंगने 1983 मध्ये ‘बेताब’ चित्रपटाद्वारे सिने क्षेत्रात प्रवेश केला होता. ज्यामध्ये सनी देओल तिचा नायक होता. असं म्हणतात की सनी देओल सोबत चित्रपटात काम करताना अमृताचे सनी देओलवर मन आले होते.
पण सनी देओलचे लग्न झाल्याचे जेव्हा तिला हे कळले तेव्हा तिला फार वाईट वाटले होते. मनाने खचून जाऊन त्यानंतर तिने सनी देओलपासून दूर राहणेच पसंत केले. सनी देओल चे प्रेम अमृताचे नशिबातच नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार अमृता सिंगचे अफेअर त्यावेळी अनेक स्टार्सबरोबर होते. ज्यात विनोद खन्ना, रवी शास्त्री यांच्यासह अनेक लोकांचा समावेश आहे.
परंतु यापैकी तिचे कुणाशीही लग्न झाले नाही. त्यानंतर अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचेत प्रेमाचे सुत जमले. एका चित्रपटाचे चित्रीकरणादरम्यान सैफ आणि अमृता यांचे एकमेकांशी नाते जुळले. या नात्याने स्वरूप प्रेमात रूपांतरित होऊन अमृता सिंग नवाब पटौदी घराण्याची सून झाली.
सैफ अली खानबरोबर लग्न करतेवेळी अमृता त्याचेपेक्षा वयाने कितीतरी मोठी होती. जेव्हा सैफ अली खान लहान होता तेव्हा अमृताचे वय खूपच मोठे होते. या दोघांची लव्हस्टोरी खूप रंजक होती. परंतु यांचे देखील लग्नाचे नाते तुटलेले आपणा सर्वांना माहीतच आहे.
विनोदमुळे अमिताभ बच्चन यांनी अमृताला केला होता जबरदस्ती किस :-
मीडिया रिपोर्टनुसार एकेकाळी अमृता सिंगचे विनोद खन्ना यांच्यावर क्रश होते. विनोदसोबत त्याच्या अफेअरची बातमी चर्चेत होती. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची भेट झाली. त्यावेळी विनोद खन्ना बॉलीवूडचा टॉप स्टार होता. असं म्हणतात की, विनोद खन्ना टॉप स्टार असल्यामुळे अमिताभ बच्चन यांना याबद्दल चीड यायची.
म्हणून अमिताभ यांनी न थांबता एका पार्टीत अमृता सिंगला 5 मिनिटे जबरदस्ती किस केला होता. मीडिया रिपोर्टनुसार अमृता सिंग पियानो बार पार्टीमध्ये पोहोचली होती. त्या पार्टीत डॅनी आणि अमिताभ दोघेही हजर होते. थोड्याच वेळात अमृता घरी जाऊ लागली. अमिताभ बच्चन यांनी तिला थांबायला सांगितले.
अमृता थांबली आणि तिने डॅनीशी फ्लर्ट करायला सुरुवात केली. मग दोघेही डान्स फ्लोअरवर नाचू लागले. अमिताभ यांना हे आवडले नाही. त्यांनी डान्स फ्लोअर गाठला आणि डॅनीला अमृता पासून लांब करून अमृताला मिठीमध्ये घेऊन तिला जबरदस्ती 5 मिनिटे किस केला.
हे सर्व पाहून अमृता सिंग दंग झाली. नंतर ती रेस्ट रूममध्ये गेली. वृत्तानुसार, अमिताभच्या या कृत्यामागील विनोद खन्नाच्या स्टारडमचा विचार केला जात होता. कारण त्यावेळी विनोद खन्ना शीर्षस्थानी होते आणि अमिताभ यांना या गोष्टीची चीड यायची. आणि त्यावेळी अमृता आणि विनोद यांचे प्रेमसंबंध होते. म्हणूनच अमिताभला सूड उगवण्याची त्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी अमृतला न थांबता जबरदस्तीने 5 मिनिटे किस केला होता.