वयात आला अक्षय कुमारचा मुलगा आरव, म्हणला, ‘या’ अभिनेत्री सोबत जायचंय डेटवर आणि करायचंय लग्न…

बॉलीवूडमध्ये सध्या स्टार मुलांची चांगलीच चर्चा सुरू आहे. यामध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगन, भाग्यश्री या आणि इतर कलाकारांचे मुलं चांगलेच चर्चेत आले आहेत. सध्या अक्षय कुमारचा मुलगा आरव देखील चांगलाच चर्चेत आला आहे. आरव सध्या अनेक ठिकाणी बाहेर फिरताना दिसत आहे.
तसेच तो आपले वडील आणि आईसोबत अनेक पार्ट्यांना हजेरी लावताना देखील दिसत आहे. त्याला आपल्या वडिलांप्रमाणेच हिरो व्हायची इच्छा आहे. आरवला वडिलांचे चित्रपट तर आवडतातच. मात्र, त्याला या अभिनेत्रीने चांगलेच वेड लावले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे आलिया भट. आलियाबाबत आरव म्हणाला की, तिचा अभिनय मला खूप आवडतो.
मी तिच्या खूप प्रेमात पडलो आहे. तसेच मला तिला डेटवर नेण्याची इच्छा आहे. आरव सध्या केवळ 18 वर्षाचा आहे. मात्र, आलियाबाबत त्याचे प्रेम पाहून सर्वजणच अचंबित झाले आहेत. आलिया भटचे रणबीर कपूरसोबत लग्न झाले आहे आणि आता ती गरोदर देखील आहे.
कॅटरिना कैफपासून विभक्त झाल्यानंतर रणबीर कपूर याने आलिया भटला जवळ केले आहे. आलिया देखील त्याला साजेसा प्रतिसाद देत आहे. आता अक्षयचा मुलगा आरव कपूर याने आलियाबाबत जे मत व्यक्त केले त्यावर आता आलीया भट काय उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याआधी आलिया भट आणि वरूण धवन यांचे नाव चांगलेच चर्चेत होते.
आरव सध्या मुंबाईतील एका शाळेत शिक्षण घेत आहे. याबाबत त्याची आई ट्विंकल खन्ना म्हणाली, आरव सध्या खूप लहान आहे. त्याने आपले लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. तो योग्य वयात योग्य निर्णय घेऊ शकतो. आता तो शाळकरी जीवनात आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याच्या आयुष्यबाबत तो निर्णय घेण्यास समर्थ ठरेल. तसेच बॉलिवूडमध्ये करिअर करायचे की नाही याबाबत तो त्याचा निर्णय घेईल.
आई-वडिलांचा आहे लाडका आरव आई आणि वडील यांचा खूप लाडका आहे. लहापणापासूनच त्याचे खूप लाड करण्यात आले आहेत. त्यामुळे तो त्याच्या मनाप्रमाणे वागतो. तसेच तो अजिबात हट्ट धरत नाही.
त्यामुळे आम्ही त्याचे सर्व लाड पुरवत असल्याचे अक्षय कुमार याने एका मुलाखतीत सांगितले होते. तसेच आई देखील त्याला वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालत असते. आता आरव आलिया भटला डेटवर कधी नेतो, याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता लागलेली आहे.