वयाच्या 40 व्या वर्षी ‘श्वेता’ तिवारीने केले हॉ’ट आणि बो’ल्ड फोटोशु’ट, पाहून लोक म्हणाले तुला…

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर चांगलीच अक्टिव्ह आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. श्वेताचा चाहतावर्गही मोठा असल्यामुळे तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओज पटकन व्हायरल होतात. नुकतंच श्वेताने केलेले तिचे बोल्ड फोटोशू’ट तिने इन्स्टावर शेअर केलं आहे.
श्वेता तिवारीने केलेल्या या बो’ल्ड आणि हॉ’ट अवतारने सध्या सोशल मीडियावर आग लावली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी लंडनमध्ये व्हॅकेशनवर होती. तिने आपले व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे.
यामध्ये ती मुलगी पलक आणि मुलगा रेयांशसोबत दिसत होती. आता ती मुंबईत परतली आहे. परत येताच तिने एक फोटोशूट केले, याचे काही फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले. बघता बघता हे फोटो नेटवर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये चाळीशीतील श्वेताचा ग्लॅम अंदाज दिसत आहे.
यामध्ये ती स्लीवलेस कॉटन ड्रेसमध्ये एकदम सिंपल आणि सुंदर दिसतेय. श्वेताने हा फोटो शेअर करताच फॅन्सने यावर कमेंट करणे सुरु केले. श्वेता तिवारीने इंडियन फॅशन हाउस NIMA चं डिझाईन केलेलं वन शोल्डर हाई-थाई स्लिट पॅटर्नचा शिमरी गाउन घातला आहे. श्वेता तिवारी या ऑउटफिटमध्ये वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.
फॅन्सने तिच्या लूकची प्रशंसा केली आणि तिला टीव्हीवर परतण्याची मागणी केली. नोव्हेंबर 2016 मध्ये श्वेता 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा आ’ई बनली होती. तिने मुलगा रेयांशला जन्म दिला होता. 37 वर्षांची श्वेता सध्या कोणत्याच मालिकेत काम करत नाही. ती आपल्या मुलाच्या संगोपनात व्य’स्त आहे.
श्वेता शेवटच्यावेळी ‘बेगुसराय’ या टीव्हीशोमध्ये दिसली होती. श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगीदेखील दिसायला खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ज्यामुळे आईसोबत तिचीदेखील नेहमीच चर्चा सुरू असते. श्वेता तिवारीचं आयुष्य नेहमीच खडतर होतं. दोन वेळा लग्न आणि घटस्फोट अशा संघर्षमय समस्यांना तिने तोंड दिलेलं आहे.
मात्र तिचं तिच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे. तिची मुलगी पलक तर तिच्याच पावलांवर पाऊल ठेवत मोठी होत आहे. श्वेता लवकरच मेरे डॅड की दुल्हन या मालिकेतून झळकणार आहे. या मालिकेत ती गुनित ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये ती नवरीच्या लुकमध्ये दिसत होती.
शिवाय तीने हा लुक शेअर करत असं लिहीलं होतं की “फायनली हा दिवस खूप वर्षांनी आला. मला माझा लुक खूप आवडला आहे. आशा आहे अंबरलाही नक्कीच आवडेल” ज्यावरून श्वेता पुन्हा तिसऱ्यांदा लग्न करणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
आयुष्यात काही घडलं तरी श्वेताने स्वतःच्या हिंमतीवर अभिनयक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शिवाय ती तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारीदेखील चांगल्या पद्धतीने निभावत आहे. पलक तिवारी ही तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. तर तिच्या दुसरा नवरा अभिनव कोहली यांचा मुलगा रेयांशदेखील घ’टस्फो’टानंतर ती एकटीच सांभाळत आहे.