वयाच्या 13 व्या वर्षी दिलेल्या तसल्या सिन चा आजही पच्छाताप करते रेखा, विचार करूनच अंगावर येतो काटा….

सुंदर, ग्लॅमरस, बो-ल्ड, सुपर टॅलेंट अभिनेत्री. अभिनेत्री रेखाची प्रशंसा कितीही केली तरी कमीच आहे. रेखाने तिच्या चित्रपट कारकीर्दीत एकापेक्षा अधिक जास्त सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे, यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे, परंतु रेखाने काही बो*ल्ड चित्रपटात सर्वात चांगले काम केले आहे, ज्यामुळे रेखा आजही चर्चेत आहेत. रेखाने ज्या बो*ल्ड चित्रपटांत काम केले आहे, ती इतर कोणतीही अभिनेत्री करू शकली नाही. चला रेखाच्या त्या बो-ल्ड चित्रपटांबद्दल आपण आज बघणार आहोत.
रेखाचा अभिनयाचा प्रवास असा होता :
रेखाने वयाच्या 13 व्या वर्षी बॉलीवुड चित्रपटांत पदार्पण केले. रेखाच्या कारकीर्दीची सुरूवातीची वेळ चांगली नव्हती. रेखाने तिच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “मी त्यावेळी खूप रडायचे, कारण मला हे काम अजिबात आवडत नव्हते. तिथल जेवण मला खायला आवडत नव्हतं. मला त्या कपडे, दागदागिन्यांपासून एलर्जी होत असायची. केसांमध्ये मारलेला कोणताही स्प्रे लवकर निघत नव्हता.
मला एका स्टुडिओमधून दुसऱ्या स्टुडिओमध्ये नेण्यात आले होते, जिथे मला जायला आवडत नव्हते. 13 वर्षाच्या मुलीसाठी यापेक्षा वाईट काय असू शकते. ” तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात इतका त्रास सहन करून रेखा एक यशस्वी अभिनेत्री बनली आणि एकापेक्षा जास्त सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले.
रेखाने सावन भादो, रामपूर का लक्ष्मण, धर्मा, कहाणी किस्मत की, नमक हराम, खुन पसीना, घर, मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, खुबसुरत, सिलसिला, उमराव जान, उत्सव, खुण भरी मांग, फुल बने अंगारे, आस्था, बुलंदी , जूबैदा, लज्जा, कोई मिल गया, क्रिश, सुपर नानी अशा काही उत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे.
उमराव जान हा रेखाच्या कारकीर्दीतील सर्वात महत्वाचा चित्रपट होता, यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. रेखाने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली असताना तिला एक विचित्र अनुभव आला. रेखा सांगते की स्क्रिप्ट वाचल्यानंतर उमराव तिच्या मनात होता असं वाटायला लागलं.
अभिनेत्री रेखाचे 5 बो-ल्ड चित्रपट :-
रेखाने तिच्या कारकीर्दीत सर्व प्रकारच्या चित्रपटांत काम केले आहे आणि प्रत्येक पात्रांला तीने पूर्ण न्याय मिळून दिला आहे. रेखाने बर्याच बो-ल्ड चित्रपटांमहध्येही काम केले असून या सिनेमांत तिच्या कामाचीही प्रशंसा झाली आहे. रेखाने ज्या बो-ल्ड चित्रपटात काम केले आहे त्यात इतर कोणतीही अभिनेत्री तिच्यासारखं काम करू शकली नाही.
रेखाचे हे 5 हॉ-ट चित्रपट कोणत्याही अ-डल्ट मूव्हीपेक्षा कमी नाहीत :-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा हीचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नई येथे झाला. ती बॉलिवूडची एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे आणि तिने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर मग जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील 5 बो-ल्ड चित्रपटांबद्दल-
१) काम-सूत्र :-
मित्रांनो, काम-सूत्र या चित्रपटामध्ये रेखाचा एक अतिशय धाडसी सीन होता. वर्ष 1997 मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रेखाने काम-सूत्र टीझरची भूमिका केली होती.
२) उत्सव :-
रेखाने बसंतसेनाची व्यक्तिरेखा साकारणारा हा चित्रपट 1984 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. मी तुम्हाला सांगतो की या चित्रपटातही रेखाने एक अतिशय धाडसी बो-ल्ड सीन दाखविला होता.
3) खू-न भरी मांग :-
मित्रांनो रेखाचा खुन भरी मांग हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या सिनेमातील रेखाची व्यक्तिरेखा आजही लोकांना आठवते. यात जळलेल्या महिलेची भूमिका साकारणारी रेखा नंतर स्वत: ला आधुनिक, सुंदर आणि bold- लुकमध्ये दिसली.
4) खिलाडीयो का खिलाडी :-
हा चित्रपट 1996 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रेखा शिवाय अक्षय कुमार आणि रवीना टंडन हेही होते. या चित्रपटात रेखा आणि अक्षय कुमार यांच्यातील ‘इन दि नाईट नो कंट्रोल’ या गाण्यात खूपच बो-ल्ड सीन दाखविण्यात आले आहे.
5) आस्था :-
हा चित्रपट 1997 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये रेखा ओमपुरी आणि नवीन निश्चल यांनी खूप चांगले पात्र साकारले होते. आस्थाः इन द प्रिझन ऑफ स्प्रिंग’ या चित्रपटामध्ये या दोघांमध्ये बरीच किसींग सीन दिसले आहे.