वयाचे ४० वर्ष पूर्ण होऊनही “बॉयफ्रेंड” शिवाय फिरतेय ‘ही’ अभिनेत्रीं, इतकी “सौंदर्यवती” असून देखील ‘या’ कारणामुळे करत नाही लग्न..

वयाचे ४० वर्ष पूर्ण होऊनही “बॉयफ्रेंड” शिवाय फिरतेय ‘ही’ अभिनेत्रीं, इतकी “सौंदर्यवती” असून देखील ‘या’ कारणामुळे करत नाही लग्न..

बॉलिवूडमध्ये आजही अशा अभिनेत्री आहेत ज्या खुपच सुंदर दिसतात आणि त्यांचे लग्न देखील लवकरच झाले. बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री अशा पन आहेत की ज्यांनी आपले पटापट लग्न उरकून टाकले आहे. परंतु बॉलिवूडमध्ये अजूनही अशा बऱ्याचशा अभिनेत्री आहे त्यांचे अजूनही लग्न झालेले नाही. आता त्यांनी लग्न का केले नाही याची माहिती सर्वांना च सांगता येणार नाही.

मिळालेल्या वृत्तानुसार या अभिनेत्री आपल्या करिअरवर जरा जास्तच फोकस करत असतात त्यामुळे त्यांना लग्न करायला देखील वेळ मिळत नाही अगर ना प्रेम करायला त्यांना वेळ मिळतोय. बॉलीवुड मध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांना लग्णापेक्षा करीयर जास्त महत्वाचे वाटत आहेत. म्हणून या अभिनेत्रींनी बॉय फ्रेंड तर ठेवलाच नाही सोबत परंतु करीयर मध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लग्न देखील केले नाही.

आज आम्ही तुम्हाला आमच्या या लेखातून बॉलिवूडमधील अशा एका सुंदर अभिनेत्री विषयी सांगणार आहोत ज्या अभिनेत्रीने लग्न तर सोडाच, तर या अभिनेत्रीने अजून एकाही बॉयफ्रेंड सोबत डेटवर देखील गेलेली नाहीये. लग्नाचं वय उलटून देखील ही अभिनेत्री आज देखील अविवाहित आहे. करीयर वर जास्त लक्ष केंद्रित केलेमुळे या अभिनेत्री अजूनही अविवाहित आहेत. तसेच या अभिनेत्री वर्कआऊट मध्ये इतक्या व्यस्त आहेत की बॉ-यफ्रेंड वर प्रेम करायला देखील यांना वेळ नाही.

आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल बोलणार आहोत ती अभिनेत्री दुसरी कोणी नसुन तीच नाव आहे अनुष्का शेट्टी. अनुष्का कुणाला माहीत नाही अस घडणारच नाही. अभिनेत्री अनुष्का ही साउथ चित्रपटातील सर्वात सुंदर अभिनय करणारी अभिनेत्री आहे. अनुष्काने बाहुबली चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकली होती.

बाहुबली चित्रपटात तिने इतका दमदार अभिनय केला होता त्यामुळे ती परदेशात देखील लोकप्रिय झाली होती. अनुष्का शेट्टीचा जन्म सात नोव्हेंबर रोजी झाला होता आता अनुष्का अडतीस वर्षांची असून ती अजूनही सिंगल आहे. हो तिचे अजूनही लग्न झालेले नाही. इतक्या सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीचा कोणीही बॉ -यफ्रेंड सुद्धा नाहीये.

साऊथ चित्रपट सृष्टीमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुष्का आता ४० वर्षाची झालेली आहेत. साधारण मुलीच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होऊन गेले की बरेच पालक त्यांचे लग्न करण्यासाठी जास्त वेळ थांबत नाहीत. फार तर फार वयाचे 25 वर्षाचे आतच मुलींचे लग्न पालक उरकून टाकतात. परंतु अनुक्षा तब्बल ४० वर्ष होऊन देखील अविवाहित राहिली आहे.

अनुष्का अविवाहित राहिली याचा अर्थ असा घेता येणार नाही की तिला बॉयफ्रेंडच मिळाला नाही. एक ना अनेक असे कारण देखील असू शकते अविवाहित रागण्या मागे. मिळालेले माहितीनुसार तिने तिच्या करीयरला सर्वात जास्त महत्व दिले आहे. बॉयफ्रेंड पटवला तर त्याचेसोबत डे-टवर जावे लागेल म्हणून तिने बॉ- यफ्रेंड देखील बनवला नाही.

वयाचे 38 व्या वर्षात देखील अनुक्षा एकटीच रहात आहेत. ना कोणी बॉयफ्रेंड किंवा मनात नाही लग्नाचे विचार. तरी देखील 14 वर्षांपासून दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी अनुष्का साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री ठरली आहे. तिने आपल्या अभिनयाने साऊथ मध्ये दबदबा निर्माण केला आहे. अनुष्का चे अनेक चित्रपट असे आहे की त्यांनी बॉक्स ऑफिस मध्ये रे-कॉर्ड तोडले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.