वडील हिंदू तर आई मु’स्लिम असून देखील इ’स्लाम धर्म का मानते अभिनेत्री फातिमा सना शेख ? कारण वाचून चकित व्हाल…

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा शेख़ ही आपल्या बो’ल्ड अंदाजाने चांगलीच चर्चेत असते अभिनेत्री फातिमा हिचा जन्म 11 जानेवारी 1992 मध्ये हैद्राबाद – तेलंगणा मध्ये झाला. मागील 11 जानेवारीला त्यांच्या वयाची 28 वर्षे लोटून 29 व्या वर्षात प्रवेश केला. खूप लहानपण वयातच त्यांना अभिनयाची गोडी लागली.
त्यानंतर त्यांनी आपल्या लहानवयातच बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केलं. त्यांच्या झालेल्या जन्मदिवसा निम्मित त्यांच्या काही माहीत नसलेल्या गोष्टींनबाबत जाऊन घेऊया. हैद्राबाद मध्ये जन्मलेली फातिमा हिचे बालपण बॉम्बे म्हणजेच मुंबईत पार पडलं. त्यांनी आपल्या बालवयात बॉलिवूड मध्ये काम केलं.
खरंतर ते ब्राम्हण जातीशी संलग्न आहे परंतु त्यांचं नाव मुस्लिम परंपरेनं ठेवण्यात आले आहे. पण त्यांचे कुटूंबीय इस्लाम धर्मास खूप मानतात. त्यांचे वडील विपिन शर्मा हे हिंदू आहेत. पण फातिमाची आई तबस्सुम मुस्लिम आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्यामुळे त्यांनी तीच नाव फातिमा करून टाकलं .
लहानपणीच आपल्या अभिनय कौशल्यातून आपला कल निवडत तिने चांगलीच झेप घेतली बाल कलाकार म्हणूंन त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलं. बॉलिवूडमध्ये बालकलाकार असताना त्यांनी चाची 420 आणि वन 2 का 4, बडे दिलवाला अश्या अप्रतिम फिल्म्स मध्ये काम केलं. त्याचबरोबर अभिनेता अमीर खान यांच्यासोबत फिल्म ‘ ‘दंगल’ मध्ये काम मिळालं त्यानंतर त्यांची ओळख इंडस्ट्री मध्ये वेगळीच झाली.
वर्ष 2016 मध्ये आलेल्या ‘दंगल’ फिल्मने बॉलिवूड बॉक्स ऑफिसचे रिकॉर्ड तोडले आणि विक्रम केला. त्यावेळी फातिमा यांच्या कामाला खूप सार प्रेम मिळालं होत. त्यानंतर त्यांची ओळख ‘दंगल गर्ल’ म्हणून झाली होती, ‘द कपिल शर्मा शो’ सारख्या मोठ्या ठिकाणी त्यांनी त्या फिल्म्स बद्दलचे कष्ट लोकांसमोर आणले .
दंगल मध्ये अमीर खान हरियानाचे पहिलवान महावीर सिंह फोगाट यांच्या रोल मध्ये लोकांच्या समोर आले होते. फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी फिल्म्स मध्ये महावीर सिंह फोगाट यांच्या मुलींची भूमिका केली. खरतर आश्चर्यकारक बाब म्हणजे याफिल्म्स साठी अमीरच्या मुली दिसण्यासाठी 21 हजार मुलींनी ऑडिशन दिल होत. त्यातून फक्त 2 घी जणांचं सिलेक्शन झालं होत.
फातिमा शेख हिने अमीर खानसोबत फिल्म दंगल व्यतिरिक्त आणि एक फिल्म मध्ये काम केलं होत ती म्हणजे ‘ठग्स ऑफ़ हिन्दोस्तान’ ह्या फिल्म मध्ये तशी ती चांगल्याच भूमिकेत लोकांसमोर आली होती. ह्या फिल्म्स मध्ये हिंदीचे दिगग्ज अभिनेते अभिताभ बच्चन आणि सुंदर अभिनेत्री कैटरीना कैफ सुद्धा होती.
2018 च्या इंडिंगला ही फिल्म्स रिलीज झाली पण बॉक्स ऑफिसवर ह्या फिल्मने काहीच कमाल केली त्यामुळे फिल्ममेकर्सला चांगलीच नुकसान भरपाई करावी लागली. त्यांची अलीकडेच आलेली फिल्म ‘सुरज पे मंगल भारी’ ही फिल्म 15 नोव्हेंबर 2020 ला रिलीज झाली होती. तिच्यासोबत मनोज वाजपेय, दिलजीत डोसंज, अनु कपूर अशे दिगग्ज स्टार कास्ट पाहायला मिळाले होते.