लग्न केल्यामुळे बेरोजगार झाली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पहा सुंदर आणि हॉ’ट असूनदेखील काम नाकारत आहे मेकर्स…

सध्या को’रो’नाकाळात, संपूर्ण देशातील खूप मोठी जनता सध्या बे’रोजगारी सोबत झ’गडत आहे. या काळात अनेकांनी आपले काम गमावले आहे. त्यामध्ये सर्व-सामान्य लोकांपासून अनेक सेलिब्रिटीजचा देखील समावेश आहे. बऱ्याच, कलाकारांकडे काम नसल्यामुळे बेरोजगार झाले आहेत.

आता अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे आपण बे’रोजगार झाले असल्याचे, आपले दुःख व्यक्त केले आहे. मात्र, तिच्या बे’रोजगारीचे कारण को’रोनाकाळ नसून, तिचं आई होणं आहे शका लका बूम-बूम, एक मै एक तुम, कुमकुम,सारख्या मालिकांमध्ये काम करणारी चाहत खन्ना, सध्या बेरोजगार असून कामाच्या शोधात आहे.

अनेक मालिकांमध्ये चाहत खन्ना ने काम केले आहे, मात्र ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेमधून चाहत घराघरात पोहोचली. त्यावेळी तिची लोकप्रियता प्रचंड वाढली होती, आणि तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. पण एकेकाळी इतकी, प्रसिद्ध झालेली हि अभिनेत्री सध्या बेरोजगार आहे. चाहत खन्ना ने आतापर्यंत २ वेळा लग्न केले.

मात्र दोन्हीही लग्नामध्ये तिला, नै’राश्यच पदरी पडले. तिचे दोन्हीही लग्न मोडले. निशा रावलने जेव्हा आपल्या घरगुती हिं’सेब’द्दल व्यक्त होऊन, आपला पती करण मेहराच्या वि’रोधा’त तक्रार नोंदवली, तेव्हा चाहतने देखील आपण यातून गेले असल्याचं सांगत तिची साथ दिली होती. चाहतने आपल्या नवऱ्याबद्दल बोलत असताना सांगितलं होत की, तीदेखील अश्या प्रकारच्या मा’नसि’क त्रा’सातून गेली आहे.

त्यामुळे ती त्याच्यापासून वेगळी झाली आणि तिने फरहान मिर्जा याच्यासोबत २०१३ साली दुसरा विवाह केला होता. लग्नानंतर लगेचच तिला मुलं झाली. आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिनं काही वेळ, मालिकेतून ब्रेक घेतला होता. या दरम्यान ती आपल्या पतीसोबतच त्यांचा फॅमेली बिझनेस देखील सांभाळत होती. पण २०१८ मध्ये त्यादोघांचा घ’टस्फो’ट झाला. घ’टस्फो’ट झाल्यानंतर पासून ती आपल्या दोन्ही मुलांचा एकटीच सांभाळ करत आहे.

मात्र, को’रो’नाकाळात तिच्या देखील आ’र्थिक अ’डचणी वाढल्या आहेत. मात्र त्या काळात देखील ती कसाबसा आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे. आता काम हव, म्हणून छोट्या पड़द्यावर तिला पुनरागमन करायचं आहे. ती माघील दोन वर्षांपसून सातत्यानं ऑडिशन देत आहे. मात्र, तरीसुद्धा तिला कामच मिळत नाहिये.

सहाजिकच मुलांचा सांभाळ करण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असायलाच हवी. त्यामुळं ती काम शोधतेय. मात्र, दिसायला इतकी सुंदर आणि फिट असून देखील तिला काम मिळत नाहीये. ती दोन मुलांची आई असल्यामुळं, आता तिला कोणाही काम देण्याकरिता तयार नाही असा अनुभव सांगित तिने सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली आहे.

‘मी एक सिंगल मदर आहे. मात्र, आई होणं आता चुकीचं समजलं जात आहे. आपल्या दोन्ही मुलांचा मी सांभाळ करत आहे. अगदी मोजक्या गरजा पूर्ण करत मी त्यांना कसबसं सांभाळत आहे. मात्र त्यांना देखील चांगल्या सुखसुविधा मला द्यायच्या आहेत. मात्र, आता मेकर्स मला मी दोन मुलांची आई म्हणून वेगळ्याच प्रेकारे जज करत आहेत.

त्यांना असं वाटत कि आता दोन लेकरांना मला सांभाळावं लागत असल्यामुळे मी काम करू शकत नाही. मात्र आई बनल्यावर अजून जास्त नवीन ऊर्जा आणि शक्ती मिळते हे ते विसरतात. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जेव्हा एक आई काम करते तेव्हा ती आपले सर्वस्व झोकून देते हे लोकं विसरून जातात.

आता मेकर्स मला काम देण्यास नकार देत आहेत. मी एक उत्तम कलाकार आहे, फिट आहे तरीदेखील दोन मुलांची आई म्हणून मला काम मिळत नाहीये,’ असे आपल्या पोस्ट मध्ये तिने लिहलं आहे. ‘काही निर्मात्यांच्या मते माझा मार्केट वॅल्यू संपला आहे. माझ्यासारख्या दोन मुलांच्या आईला पडद्यावर हिरोईन म्हणून पाहण्यास कोणी तयार नाही. त्यामुळं मी अभिनयाऐवजी दुसरी एखादी नोकरी करावी.’ असा सल्ला देखील तिला मिळत असल्याचं तीन सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12