‘या’ व्यक्तीसोबत लग्न करूनही आयुष्यभर एकट्याच राहिल्या जयाप्रदा, पतीपासून मुलं झाले नाही म्हणून…

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले. आजही प्रेक्षक त्यांच्या आठवणी रंगवत असतात, त्यात सांगायचं झालं तर श्रीदेवी यांनी नायकाच्या खांद्याला खांदा लावत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.
श्रीदेवी अशा पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांनी त्या वेळी अभिनेत्रींना एक वेगळे स्थान निर्माण करून दिले आणि त्यांना नायकाच्या बरोबर स्थान मिळवून दिले. 70-80 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींना आजही प्रेक्षक जेव्हा टेलिव्हिजन वर बघतात तेव्हा त्यांच्या आठवणी उजळून निघतात.
पण आज आपण जयाप्रदा यांच्या बद्दल बोलणार आहोत जयाप्रदा ऐंशीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या त्यांचे खरे नाव ललिता राणी असे होते चित्रपटात आल्यानंतर त्यांनी जयाप्रदा असे नाव धारण केले. गेल्या ३ एप्रिलला त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांचा जन्म 1962 मध्ये आंध्रातील राजाहामुंडरी येथे झाला होता.
जयाप्रदा यांचे वडील कृष्णराव हे तेलगू चित्रपटांचे फायनान्सर होते जयाप्रदा यांनीदेखील तेलगु चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली ‘भूमीकोसम’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता या चित्रपटासाठी जयाप्रदा यांना केवळ दहा रुपये मानधन मिळाले होते. सुरुवातीपासूनच जयाप्रदा यांचे आयुष्य र’हस्यां’नी भरलेले होते.
1986 मध्ये जयाप्रदा आपल्या फिल्मी करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्यांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला तेही तीन मु’लांचा बाप असलेल्या निर्माता श्रीकांत नहाटा सोबत. आणि विशेष म्हणजे ऐंशीच्या दशकात जयाप्रदा आघाडीच्या अभिनेत्री होत्या पण याच दरम्यान त्यांच्या घरी इ’न्कम टॅ’क्सची रे’ड पडलेली आणि हाच त्यांच्या आ’युष्या’तील सगळ्यात वा’ईट काळ होता.
रे’ड प’डल्यानंतर शिखरावर असणाऱ्या जयाप्रदा यांच्या करिअरचा ग्राफ अचानक खाली आला. याकाळात जयाप्रदा यांचे श्रीकांत नहाटा यांनी त्यांना साथ दिली आणि याच दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. पण श्रीकांत नाहटा आधीच विवाहित होते जयाप्रदा श्रीकांत नाहटाच्या प्रे’मात पु’रत्या वे’ळया झाल्या होत्या.
आणि म्हणूनच प’हिल्या प’त्नीला घ’टस्फो’ट न देता श्रीकांत यांनी जयाप्रदा शी लग्न केलं त्यावेळी ही बातमी सर्वांसाठी ध’क्कादा’यक होती आणि विशेष म्हणजे जया प्रधान सोबत लग्न केल्यानंतर ही श्रीकांत नाहटा यांना प’हिल्या प’त्नीपासून मू’ल झाले एकंदरितच लग्न करूनही जयाप्रदा कायमचा एकट्या राहिल्या.
जयाप्रदा यांना मु’लं नसल्याने त्यांनी बहिणीच्या मु’लाला द’त्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले त्यानंतरही जयाप्रदा चित्रपटात काम करू लागल्या पण हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले त्यांनी छोट्या पडद्यावर एक काम केले होते पुढे 1994 मध्ये तेलगू देसम’ पा’र्टीत प्रवेश केला पुढे स’माज’वादी पक्षात प्रवेश केला.
2004 च्या लो’कस’भा निव’डणुकीत जयाप्रदा रामपूर मधून नि’वडून आल्या आणि लो’कस’भेत पोहोचल्या पण 2010 मध्ये कथितरित्या प’क्षवि’रोधी का’रवा’यांमुळे पक्षा’ने त्यांना बडतर्फ केले त्यामुळे मार्च 2014 मध्ये जयाप्रदा भा’जपात सामील झाल्या.