लग्नाला एक महिना होत नाही त्याआधीच हंसिका मोटवानीने शेअर गेली गुड न्यूज, चाहतेही झाले चकित….

यंदाची लग्न सराई बॉलीवूडच्या नावे राहिली. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीज ने आपल्या प्रेमाची कबुली देत लग्न केले. कतरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या शाही विवाह सोहळ्याच्या अजूनही चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी अगदी साधेपणाने लग्न केले. आणि आता आलिया रणबीर एका मुलीचे पालक झाले आहेत.
पण या सगळ्या चर्च्यांमध्ये टॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी देखील चर्चेत आली आहे. हंसिकाने सुरुवातीला अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून देखील काम केले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिचा चाहतावर्ग चांगलाच आहे. ‘कोई मिल गया’ चित्रपटातनंतर हंसिका अचानक गायब झाली होती.
त्यानंतर तिने डायरेक्ट हिमेश रेशमियासोबत चित्रपट केला तेव्हा ती १०वी मध्ये शिकत होती. पण तिचे शरीर एका २५ वर्षीय अभिनेत्रीसारखे होते. त्यावेळी ती प्रचंड प्रमाणात चर्चेत आली होती कारण लोकांनि तिच्यावर अनेक प्रकारच्या कमेंट केल्या होत्या. कि तिने इंजे’क्शनच आदर घेऊन तरुण झाली आहे असे. पण या सगळ्या चर्चाना न जुमानता हंसिका काम करत राहिली आणि आज ती टॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दरम्यान, डिसेम्बरमध्ये हंसिकाने तिचा मुंबईस्तिथ बॉयफ्रेंडसोबत लग्न केले आहे. तिचा बॉयफ्रेड प्रसिद्ध व्यवसायिक आहे. सोहेल कथुरियासोबत असे तिच्या पतीचे नाव आहे. सोहेल याने पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर खास पद्धतीने प्रपोज केले होते. यादरम्यानचे काही फोटोज हंसिका मोटवानीने शेअर देखील केले होते.
अभिनेत्रीने नुकतंच लग्न करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. मात्र आपल्या मैत्रिणीच्या एक्स नवऱ्यासोबत लग्न केल्याने अभिनेत्रीला प्रचंड ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला होता. दरम्यान, पुन्हा एकदा हंसिका मोटवानी चर्चेत आली आहे. कारण तिच्या लग्नाला एक महिना होत नाही त्याआधीच तिने एक गुड न्यूज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
आता अभिनेत्रीने आपलं नवं फोटोशूट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हंसिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकतंच अभिनेत्रीने आपले बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो शेअर केले आहेत. जांभळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर आणि हायस्लिट गाऊनमध्ये हंसिका फारच सुंदर दिसत आहे. हंसिकाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
हंसिकाने एका पुरस्कार सोहळ्यासाठी हा खास ग्लॅमरस लूक कॅरी केला होता. हंसिकाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज साऊथच्या आघडीच्या अभिनेत्रीमध्ये हंसिकाची गणती केली जाते.