लग्नानंतर अधिकच हॉट आणि मादक झालीय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नवऱ्याला दाखवण्याच्या नादात चाहत्यांनाच दाखवून बसली तिचे….

लग्नानंतर अधिकच हॉट आणि मादक झालीय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नवऱ्याला दाखवण्याच्या नादात चाहत्यांनाच दाखवून बसली तिचे….

पूर्वीच्या काळी अभिनेत्री आपली हॉट अशी इमेज बनवून ठेवण्यासाठी लवकर लग्न करत नसत. आणि लग्न झालं तरीही अनेक वेळा अभिनेत्री आपल्या नात्याबद्दल वास्तव लपवून ठेवत असत. मात्र आता बदलत्या काळासोबत या सर्व गोष्टींमध्ये देखील बदल झाला आहे.

लग्न कधी करायचं हा निर्णय आता अभिनेत्री स्वतःच्या मर्जीनुसार घेतात. आणि त्याचा त्यांच्या करिअरवर देखील काही परिणाम होत नाही. म्हणून तर इतक्या कमी वयात आलिया भट देखील विवाह बंधनात अडकली. आलिया भट आणि रणबिर कपूर यांच्या लग्नाची सगळीकडेच चर्चा रंगली होती.

तसे बघता यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रेटीजने आपले लग्न उरकून घेतले. यामध्ये यामी गौतम, विकी कौशल, कटरीना कैफ, मौनी रॉय, अंकिता लोखंडे सारख्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. लग्न झालं असलं तरीही बॉलीवूडच्या या अभिनेत्रींची क्रेज मात्र कमी झाली नाही.

त्याउलट या अभिनेत्री अगदी बिनधास्तपणे आपले वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करतात. यामध्ये अंकिता लोखंडे आणि अभिनेत्री मोनी राय सोशल मीडिया वरती चांगल्या चर्चेत असतात. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री मोनी रॉयचे लग्न झाले.

टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील टॉप ची अभिनेत्री बनल्यानंतर मोनीने बॉलीवूड कडे आपला मोर्चा वळवला. त्यातच याच वर्षी तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड सुरज नामबियार सोबत ती विवाह बंधनात अडकली. म्हणून आपल्या हनिमूनचे देखील काही फोटोज शेअर केले होते. नुकतच प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटांमध्ये मौनीने विलनची भूमिका साकारली.

तिच्या अभिनयाच सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटातील जुनून हे पात्र तिने रेखाटलं. चाहत्यांना देखील तिचा अभिनय खूपच जास्त आवडला. विशेष म्हणजे लग्नानंतर प्रदर्शित झालेला मौनीचा हा पहिला मोठा चित्रपट आहे. यामध्ये तिला भरघोस यश मिळाला आहे. नुकतंच मौनीने आपल्या सोशल मीडिया वरती काही फोटो शेअर केले आहेत.

साडी घालून तिने अस्सल भारतीय पोशाखात आपले फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या साडी वरती तिने हिरव्या रंगाच्या खड्यांचा भरजरीत चोकर घातला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीच सौंदर्य अधिकच खुलून आला आहे.

लग्नानंतर मौनीने अनेक वेळा आपले ट्रेडिशनल आणि ग्लॅमरस लुक मधले फोटोज शेअर केले आहेत. यावेळी देखील साडी सोबतच तिने स्ट्रपलेस वन पीस मधील देखील फोटोज शेअर केले आहेत. स्किन कलरच्या या वन पीस मध्ये मौनी खूप जास्त हॉट आणि मादक दिसत आहे. चाहते तिच्या या फोटो वरती अक्षरशः फिदा झाले आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.