लग्नानंतरही अभिनेत्याचे अनेक मुलींसोबत सं’बंध, पत्नी शूटिंगमध्ये व्यस्त असताना तिच्याच पै’शांवर तो मुलींसोबत…

लग्नानंतरही अभिनेत्याचे अनेक मुलींसोबत सं’बंध, पत्नी शूटिंगमध्ये व्यस्त असताना तिच्याच पै’शांवर तो मुलींसोबत…

‘सपना बाबुल का बिदाई’ या मालिकेतून ‘सारा खान’ घराघरात पोहोचली. मिस भोपाल चा खिताब जिंकल्यानंतर लगेच सारा खानला या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अतिशय सुंदर आणि तेवढीच क्युट अभिनेत्री म्हणून अल्पावधीतच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्याच पहिल्याच मालिकेतून साराने प्रचंड यश कमवले.

आजही या मालिकेच्या नावानेच तिला ओळखले जाते. राम मिलाये जोडी, जुनून, ससुराल सिमर का, व्ही-द सिरीयल सारख्या मालिकांमध्ये देशील ती झळकली होती. सोबतच या तिने अनेक रियालिटी शोमध्ये देखील काम केले. बिग बॉस सारख्या रियालिटी शोमध्ये देखील तिने आपले नशीब आजमावले होते.

तिला शो जिंकता तर आला नाही, मात्र शोमधून तिने प्रचंड प्रसिद्धी कमावली होती. बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सारा खान सहभागी झाली होती. या शोमध्ये तिने आपला लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड अली मर्चंट सोबत थेट लग्न केले. बिग बॉसच्या घरात तिच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडले होते.

मेहंदी, हळद, संगीत आणि त्यानंतर लग्न हे सगळं काही लाईव्ह टेलिव्हिजन वर पार पडलं होत. मात्र लग्नाच्या अवघ्या काहीच दिवसांमध्ये सारा आणि अली दोघेही वेगळे झाले. त्यामुळे हे लग्न केवळ प्रसिद्धीसाठी आणि शोसाठी करण्यात आलं होत, असा आरोप वारंवार सारावर केला जातो. सध्या सारा, लॉक अप या शोमध्ये सहभागी झालेली आहे.

यामध्ये तिने आपल्या लग्नाचे सत्य सगळयाना सांगितले आहे. हे लग्न खरं होत, पण तिच्या नवऱ्याने तिला जो धो’का दिला तो कधीच स्वीकारू शकत नव्हती म्हणून ते वेगळे झाले असं ती म्हणाली. सारा आपल्या लग्नाचं सत्य सांगताना बोलली, ‘मी पहिल्यांदाच एखाद्य व्यक्तीच्या प्रेमात पडले होते. तेव्हा मी खूप लहान देखील होते. माझ्यासाठी सर्व काही नवीन होत.

मात्र तो मला धोका देईल असा विचार मी स्वप्नात देखील केला नव्हता. बिग बॉसच्या घरात जाताना मी खूप विश्वासाने त्याला माझ्या बँक अकाऊंटच्या डिटेल्स दिल्या होत्या. मी तिकडे असताना जर फॅमिलीला काही लागलच तर, काही थांबायला नको असा मी तेव्हा विचार केला. मात्र झालं वेगळच.

घरात आमचं लग्न झालं, आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने माझ्याच पै’शांचा वापर इतर मु’लींसोबत मौज-मज्जा कारण्यासाठी केला होता. इतकंच काय तर मेहेरची ठरलेली रक्कम देखील त्यांनी मला दिली नाही. लग्न झाल्यानंतर देखील त्याने इतर मु’लींसोबत शा’रीरिक सं’बंध ठेवले होते. आमच्या रिलेशनच्या सुरुवातीच्या काळात देखील त्यानं असं केलं होत.

पण माझी चूक झाली म्हणून त्यानं माझी माफी माघितली, आणि तेव्हा मी त्याला माफ देखील केलं होत. मात्र लग्नाच्या नंतर त्याचे इतर मु’लींसोबतचे सं’बंध मी कास स्वीकारणार होते? अखेर मला समजलं हा कधीच सुधारणार नाही, त्यामुळं मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काहीच महिन्यात आमचा घ’टस्फो’ट झाला. आता मला त्याच्यासोबत मैत्रीचं काय तर बोलायची सुद्धा इच्छा नाहीये.’

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.