लग्नाच्या ११ वर्षांनंतर आई होणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली ‘या’ आजारामुळे मला ११ वर्ष..

लग्नाच्या ११ वर्षांनंतर आई होणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली ‘या’ आजारामुळे मला ११ वर्ष..

आई होणं हे कोणत्याही स्त्री साठी सगळ्यात मोठा आनंद असतो. आई झाल्यानंतर त्या स्त्रीचा अजून एक एक जन्म होतो असं म्हणतात ते सत्यच आहे. मग स्त्री कोणी सर्व साधारण असो किंवा एखादी सेलेब्रिटी, आपल्या बाळाला जन्म देण्याचे सुख प्रत्येकीला हवं असत.

मात्र अनेक वेळा महिलांना काही आ’जारांचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे आई बनण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. असाच संघर्ष छोट्या पडद्यावरील या एका अभिनेत्रीच्या नशिबात आला होता. रामायण या मालिकेला अनेक वेळा बनवले गेले आहे.

याच रामायण मालिकेतून घराघरात पोहोचलेली देबीना बॅनर्जीने नुकताच याबद्दल मोठा खुलासा केला. गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी या दोघांनी रामायण मध्ये प्रभू राम आणि माता सीताची भूमिका साकारली होती. त्या दोघांना देखील या भूमिकेत प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली, आणि अल्पावधीतच दोघेही लोकप्रिय झाले.

गुरमीत आणि देबीना सोबत काम करत असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. २०११ मध्ये दोघांचे लग्न झाले. तेव्हापासून या जोडप्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकांना हे कदाचित ठाऊकच नसेल, रामायण मध्ये नाही तर त्याआधी मायावी या मालिकेमध्ये गुरमीत आणि देबीनाने सोबत काम केले होते.

मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी साऊथच्या काही सिनेमात देखील देबीना झळकली होती. मात्र त्यामध्ये तिला हवं तस यश मिळालं नाही. रामायण मधील सीतेच्या भूमिकेतच तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर पती पत्नी और वो, नच बलिये, फियर फॅक्टर, सारख्या रियालिटी शोमध्ये देखील देबीना झळकली होती.

चिडिया घर, तेनाली रामा, खिचडी रिटर्न्स सारख्या कॉमेडी मालिकांध्ये देखील तिने काम केलं होत. तर दुसरीकडे गुरमीतने देखील अनेक मालिकांमधून चांगलंच यश मिळवलं. दोघांचा संसार अगदी सुखाचा सुरु होता. मात्र असं असलं तरीही एका छोट्या, गोंडस बाळाची कमतरता त्यांना जाणवतच होती. आता लग्नाच्या ११ वर्षांनंतर दोघांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.

लग्न झाल्यानंतर आई-बाबा होण्यासाठी ११ वर्षाची वाट का पहिली असा प्रश्न देबीनाला विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने आई होण्यासाठी आपण केलेल्या संघर्षाबद्दल सांगितले आणि सगळ्याना मोठा ध’क्का बसला. तिला एंडोमेट्रिओसिसची सम’स्या होती आणि त्यामुळे असं झालं. याबद्दलच बोलताना डेबिना सांगते,’हा एक गं’भीर आ’जार आहे.

या आ’जारामध्ये ग’र्भाशया’त र’क्तस्त्रा’व होतो आणि ग’र्भधा’रणेमध्ये सम’स्या येते. या आ’जारातून सुटका करण्यासाठी मी अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार देखील घेतले. मला रोज सकाळी १० वाजता उप’चारासाठी जावे लागे. माझा सगळ्याच महिलांना सल्ला आहे की, जेव्हा पण मा’सिक पा’ळी दरम्यान असह’नीय वे’दना होतात.

तेव्हा त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सुरवातीच्या काळात मला देखील इतक्या जास्त वे’दना होत नव्हत्या. मात्र माघील २-३ वर्षांपासून अस’ह्य वेद’ना होत होत्या. मी ही वेद’ना सर्वसामान्य असल्याचं गृहीत धरलं, परंतु तसं नव्हतं. आयुष्यात कधीही कोणाचीही मदत घेताना संकोच करू नका.

आपल्या पतीसोबत, कुटुंबासोबत सर्व काही शेअर करा आणि कोणत्याही आ’जारावर मात करा.’ माघील ११ वर्षांपासून देबीना आणि गुरमीत आई वडील होण्याच्या आनंदासाठी वाट बघावी लागली होती. आता लवकरच देबीना आई होणार आहे. दोघांना छान, सुदृढ, गोंडस बाळ, व्हावं अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.