लग्नाच्या काही दिवसांतच ‘मिताली’ने घेतला सर्वात मोठा ‘नि’र्णय’, सोशल मीडियावर ‘माहिती’ देत म्हणाली की लग्नानंतर…

लग्नाच्या काही दिवसांतच ‘मिताली’ने घेतला सर्वात मोठा ‘नि’र्णय’, सोशल मीडियावर ‘माहिती’ देत म्हणाली की लग्नानंतर…

आपल्याला माहित असेल कि नुकतेच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न पार पडले आहे. या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हा’यरल झाले आहेत. त्यानंतर आता नुकतेच मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरने लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लग्नानंतर या ठिकाणी गेले आहेत. तिथला फोटो सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धार्थ चांदेकरने नुकताच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिताली मयेकरने क्लिक केला आहे. या फोटो पाहिल्यावर समजते आहे की लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान या रिसॉर्टला गेले आहेत.

पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता. लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते.

त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली होती. पण आता सर्वांत जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे मितालीच्या कर्तृत्वाची आणि तिच्या प्रेमळ स्वभावाची. होय त्याला कारण देखील तसेच आहे.

आपणास सांगू इच्छितो कि लग्न झाल्यावर मितालीने आपली जबाबदारी म्हणून तिने तिच्या आई बापाच्या नावे अनेक ठेवी करून ठेवल्या आहेत. शिवाय मितालीने तिच्या आई वडिलांसाठी पुण्यामध्ये एक बांगला देखील खरेदी केला आहे. जेणेकरून तिच्या माघारी तिच्या आई वडिलांना काही त्रा’स ना होवो.

तसेच तिने हे देखील दाखवून दिले आहे कि एक मुलगी आपल्या आई वडिलांसाठी काय करू शकते. शिवाय तिने दुसरी एक गोष्ट केली आहे ती म्हणजे तिने आपल्या नावात बदल केला आहे. लग्न बंधनात अ’डकलेल्या मितालीने एक निर्णय घेतला आहे. मितालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये एक बदल केला आहे.

तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून सोशल मीडियावरील तिच्या नावात बदल केला आहे. लग्नाआधी मिताली मयेकर असे तिच्या अकाऊंटचे नाव होते. मात्र आता तिने मिताली मायेकर-चांदेकर असे नाव केले आहे. खास बाब म्हणजे लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्येच मितालीने जे काही केले आहे त्यामुळे ती आता चांगलीच चर्चेत आली आहे.

दरम्यान, कलाविश्वापासून ते चाहत्यांपर्यंत सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाची चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता सर्वांत जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे मितालीच्या कर्तृत्वाची आणि तिच्या प्रेमळ स्वभावाची, होय त्याला कारण देखील तसेच आहे.

आपणास सांगू इच्छितो कि लग्न झाल्यावर मितालीने आपली जबाबदारी म्हणून तिने तिच्या आई बापाच्या नावे अनेक ठेवी करून ठेवल्या आहेत. शिवाय मितालीने तिच्या आई वडिलांसाठी पुण्यामध्ये एक बांगला देखील खरेदी केला आहे जेणेकरून तिच्या माघारी तिच्या आ’ई वडिलांना काही त्रास ना होवो. तसेच तिने हे देखील दाखवून दिले आहे कि एक मुलगी आपल्या आई वडिलांसाठी काय करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12