लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच ‘दिया’चा हा असला फोटो बघून चाहतेही झाले अ’वाक, म्हणाले अरे ही ‘प्रे ग्नं’न्ट’ की….

लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच ‘दिया’चा हा असला फोटो बघून चाहतेही झाले अ’वाक, म्हणाले अरे ही ‘प्रे ग्नं’न्ट’ की….

आपल्याला माहित असेल कि सध्या बॉलिवूडमध्ये लगीन घाई सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे लग्नाच्या बे’डीत अ’डकले तर त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर, रणबीर-आलिया यांच्या लग्नाच्या चर्चा होताना आपल्याला दिसत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने देखील लवकरच लग्न केले आहे.

विशेष म्हणजे २०१९ मध्ये दियानं साहिल संघासोबतचं ११ वर्षांचं आपलं वैवाहिक जीवन संपवत घ’टस्फो’ट घेतला आहे, आणि तिने १५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न केले आहे. लॉ’कडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रे’मात प’डले असे म्हटले जाते. तसेच ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत राहत असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात.

नुकताच तिचा पाली हिल येथील इमारत बेल एअरमध्ये दीयाचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला तर लग्नानंतर दीया मिर्झाला कालच पहिल्यांदा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. पण दीया मिर्झा प्रे ग्नें’ट असल्याचा अंदाज आता तिचे चाहते लावत आहेत. आपल्याला माहित असेल कि मागच्या वर्षी दिया तिच्या रि’ले’शि’पमुळे अनेकदा चर्चेत राहिली आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्ये वैभव आणि दिया यांच्यात ज’वळीक वाढली आणि ते कित्येक दिवस लॉकडाऊन एकमेकांसोबत वैभवच्या मुंबईतील एका आलिशान फ्लॅट मध्ये राहत होते. त्यावेळी कदाचित त्याच्यात जवळीक वाढली आणि आता त्यातुनच दीया मिर्झा प्रे ग्नें’ट असल्याचे बोलले जात आहे कारण दिया जेव्हा मुंबई एअरपोर्टवर स्पॉ’ट झाली तेव्हा तिच्यात पहिल्या पेक्षा खूप बदल दिसत होता.

तिच्यामध्ये शा’री’रि’क बदल खूप मोठ्या प्रमाणत दिसत होता. आणि म्हणूनच दियाने आपले लग्न अगदी घाई घडबडीत केले असल्याचे बोलले जात आहे. पण खरं वास्तव्य काय आहे हे लवकरचं बाहेर येईल. वैभव मुंबईतील एक बिझनेसमन आणि इन्वेस्टर आहे. वैभवचा त्याची पत्नी म्हणजेच प्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीशी घ’टस्फो’ट झालेला आहे.

या दोघांना सुद्धा एक मुलगी सुद्धा आहे. दरम्यान दिया मिर्झानंही २०१९ मध्ये घ’टस्फो’ट घेतला आहे. दिया आणि साहिल यांनी लग्नाच्या ११ वर्षांनंतर परस्पर संमतीनं आपलं ना’तं सं’प’वण्याचा निर्णय घेतला होता. त्यानी याची माहिती एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली होती.

या पोस्टमध्ये त्यांनी, ‘वेगळे झाल्यानंतर आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू आणि एकमेकांच्या क’ठी’ण काळात नेहमीच एकमेकांची साथ देऊ.’ असं म्हटलं होतं. दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीयाने हना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *