लग्नाचे 10 वर्षानंतर शिल्पा शेट्टीने सांगितली लग्नापूर्वीच दर्दभरी कहाणी, म्हणाली सलमान रात्री माझ्या घरी येऊन….

बॉलीवुड मधील असे अनेक किस्से आहेत जे आपण कधीच मीडियावरून ऐकलेले किंवा वाचलेले नसतील. बॉलीवुड मध्ये चित्रपट शूटिंग दरम्यान जी लव्ह केमिस्ट्री चालते ती सहजासहजी आपल्यापर्यंत पोहचत नाही. अशा स्वरूपाच्या बातम्या कधीतरी कोणत्यातरी शो च्या दरम्यान पुसटस्या आपल्याला ऐकायला मिळतात.

अशीच एक लव्ह केमिस्ट्री बद्धल आपण आज बघणार आहोत. बॉलीवुड मध्ये या अशा प्रकारच्या केमिस्ट्री चालूच असतात. कधी कुणाचं कुणावर प्रेम जडेल आणि कधी कोण कुणाला अर्ध्यावर सोडून जाईल याचा काही नियम नसतो. आणि या सर्व गोष्टींची त्यांना देखील सवय झालेली असते.

आज आपण ज्यांचे बद्धल बोलणार आहोत ते दुसरे कोणी नसुन बॉलीवुड मधील सुपरस्टार आहेत. त्यांचे नाव आहेत शिल्पा शेट्टी आणि सलमान खान. इतर बॉलीवुड अफेयर पेक्षा यांच्या प्रेमाची कहानी जरा वेगळीच आहेत तर बघुयात शिल्पाने लग्नाचे 10 वर्षानंतर सलमानबद्धल काय सांगितले आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लग्नाच्या 10 वर्षानंतर सलमान खानसोबतचे संबंध उघड केले आहेत. शिल्पा शेट्टी आणि सलमान खानच्या रिलेशनशिपची चर्चा त्या काळात जोरात होती, पण दोघांनीही नेहमीच एकमेकांबद्दल मौन बाळगलं. या दोघांचेही प्रेम शूटिंगच्या सेटवरून वाढत गेले, पण याबद्दल कधीही उघडपणे बोलले नाही.

पण आता शिल्पा शेट्टीने सलमान खानसोबतच्या संबंधाबद्दल मोठे विधान केले आहे. शिल्पा शेट्टी यांनी सलमानबद्दल मोठा खुलासा केला, जुने दिवस आठवले. अक्षय कुमारसोबत शिल्पा शेट्टी यांचे प्रकर्षाने प्रेम होते हेही सर्वांना माहितच आहे. शिल्पा शेट्टी तिच्या काळातील अभिनेत्रींपेक्षा जास्त अॅक्टीव आहे, ती अजूनही आयटम साँग करत आहे आहे.

शिल्पा शेट्टी एका मुलाखतीत म्हणाली की, सलमान खान नेहमी माझ्या घरी यायचा आणि रात्री माझ्याच घरी थांबून रहायचा. यावेळी तो पापाबरोबर एन्जॉय करायचा. शिल्पा शेट्टी यांनी सांगितले की, सलमान खान कधीही तिच्या घरी येत असे आणि आम्ही सर्व एकत्र एन्जॉय करायचो. आमच्याशी सलमान खानचे खूप कौटुंबिक संबंध होते. सलमान वडीलासोबत म’द्यपान करायचा, म्हणून तो पप्पांच्या अगदी जवळ होता.

शिल्पा शेट्टी गेलेले ते दिवस आठवउन म्हणाली की माझ्या वडिलांचा मृ’त्यू झाल्यानंतरचे ते दिवस मला अजूनही आठवतात, सलमान खान माझ्या घरी आला आणि त्याच टेबलावर झोपला, जिथे दोघेही वारंवार म’द्यपा’न करत असत.

शिल्पा शेट्टी म्हणाल्या की, सलमान खानला तीच्या वडिलांची खूप आठवत येत होती, म्हणून सर्व काही आठवल्यानंतर तो खूप रडत होता. सलमान खूप समजावले नंतर तो शांत होण्यास तयार झाला. शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांच्यात खूप गहन सं’बंध होते, परंतु या दोघांचे सं’बंध फार काळ टिकू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12